लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

दिग्रसमध्ये दिग्गज आमने-सामने, २० वर्षापूर्वीही संजय राठोड विरुद्ध माणिकराव ठाकरे झाली होती लढत - Marathi News | Veterans face off in Digras, 20 years ago Sanjay Rathod vs Manikrao Thakare | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संजय राठोड विरुद्ध माणिकराव ठाकरे, दिग्रसमध्ये दिग्गज आमने-सामने

Maharashtra Assembly Election 2024: दिग्रस विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान मंत्री संजय राठोड तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना रंगला आहे.  ...

झरी तालुक्यात दूधच नाही, तर खवा येतो कुठून? - Marathi News | In Zari taluk there is not milk, but where does khava come from? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :झरी तालुक्यात दूधच नाही, तर खवा येतो कुठून?

Yavatmal : भेसळयुक्त पदार्थामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम ...

'एटीएम'मध्ये शांतता, ऑनलाइनला पसंती; बिल भरण्यासाठी विविध माध्यमांचा वापर - Marathi News | 'ATM' are empty, preference for online; Use of different means to pay bills | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'एटीएम'मध्ये शांतता, ऑनलाइनला पसंती; बिल भरण्यासाठी विविध माध्यमांचा वापर

Yavatmal : ज्या एटीएममधून रोकड काढणाऱ्यांची संख्या घटली ते एटीएम होत आहे बंद ...

"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल - Marathi News | MNS leader Raj thackeray attack on Sharad pawar over Casteism by calling him 'saint' in yavatmal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल

Raj Thackeray Yavatmal : "ना आजपर्यंत आमच्या शिवरायांनी कधी सांगितलं आम्हाला, ना कधी आम्हाला बाबासाहेबानी सांगितलं, ना आमच्या कधी ज्योतिबांनी सांगितलं, ना आमच्या कुठल्याही साधू-संतांनी सांगितलं. हे आता सुरू झाले आहे. कारण..." ...

जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीला मतदान केंद्रांमुळे मिळाला मुहूर्त - Marathi News | The repair of Zilla Parishad schools got time because of the polling stations | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीला मतदान केंद्रांमुळे मिळाला मुहूर्त

सुविधांवर फोकस : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्चाचे निर्देश ...

आंदोलनकर्त्यांवर दाखल केले गुन्हे; शेतमालाचे दर घसरल्याने साजरी केली होती काळी दिवाळी - Marathi News | Cases filed against protestors; Black Diwali was celebrated as the prices of farm produce fell | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आंदोलनकर्त्यांवर दाखल केले गुन्हे; शेतमालाचे दर घसरल्याने साजरी केली होती काळी दिवाळी

Yavatmal : शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकाला बाजारात कवडीमोल भाव ...

दिवाळीमुळे सहा दिवस बाजार समितीची खरेदी राहणार बंद - Marathi News | Due to Diwali, the purchase of market committee will be closed for six days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिवाळीमुळे सहा दिवस बाजार समितीची खरेदी राहणार बंद

४ नोव्हेंबर रोजी उघडणार बाजारपेठ : रात्री उशिरापर्यंत चालले मोजमाप ...

यवतमाळ : मविआ की महायुती? कुणाचे पारडे ठरणार जड? महागाई, शेती प्रश्नावरून आघाडी आक्रमक - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : MVA or Mahayuti? Whose parde will be heavy in Yavatmal?  | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ : मविआ की महायुती? कुणाचे पारडे ठरणार जड? महागाई, शेती प्रश्नावरून आघाडी आक्रमक

Maharashtra Assembly Election 2024 : यवतमाळ मतदारसंघात काॅंग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर यांची भाजपचे विद्यमान आमदार मदन येरावार यांच्यासोबत लढत होत आहे. ...

नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Controversy over Umarkhed Constituency, former Congress MLA Vijayrao Khadse accuses Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

उमरखेड मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराविरोधात पक्षातच बंडखोरी, माजी आमदाराने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.  ...