लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुसद @ ९४ टक्के - Marathi News | Pusad @ 9 4 percent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद @ ९४ टक्के

बारावीच्या परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९३.७२ टक्के लागला आहे. चार शाळांनी १०० टक्के निकाल दिला असून शहरातून लोकहित ज्युनिअर कॉलेज अव्वल राहिले. ...

आता ‘सीओ’च्या उपस्थितीत साफसफाई - Marathi News | Now in the presence of 'CO' cleanliness | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आता ‘सीओ’च्या उपस्थितीत साफसफाई

राज्यासह केंद्रशासनही मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवित आहे. ...

शिवसेना नेत्याची सात लाखांनी फसवणूक - Marathi News | Seven lakhs of Shiv Sena leaders fraud | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिवसेना नेत्याची सात लाखांनी फसवणूक

अमरावतीच्या युवकाने यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील शिवसेनेचे नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण मुनगीनवारसह पाच जणांची सात लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. ...

ंघाटंजी तालुक्याचा बारावीचा निकाल ९३.११ टक्के - Marathi News | The results of Hathwani taluka-HSC resulted by 9.11 percent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ंघाटंजी तालुक्याचा बारावीचा निकाल ९३.११ टक्के

तालुक्यातून बारावी परीक्षेसाठी बसलेल्या १ हजार ४९६ नियमित विद्यार्थ्यांपैकी १ हजार ३९३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९३.११ टक्के निकाल लागला .... ...

सागरला वैज्ञानिक व्हायचे आहे - Marathi News | Sagar wants to be a scientist | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सागरला वैज्ञानिक व्हायचे आहे

यवतमाळच्या अँग्लो हिंदी हायस्कूलचा विद्यार्थी सागर संजय नखत याने ६५० पैकी ६२३ गुण मिळवित जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. ...

बारावीचा टक्का वाढला - Marathi News | HSC percent increase | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बारावीचा टक्का वाढला

जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बारावीच्या निकालाची टक्केवारी ९२.७७ इतकी राहिली आहे. ...

धुळीमुळे गुदमरतोय सर्वांचाच जीव - Marathi News | All the people suffocated due to dust | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धुळीमुळे गुदमरतोय सर्वांचाच जीव

वणी शहर व लगतच्या गावांमध्ये धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. उन्हाळ्यात तर मोठा वारा सुटतो. या वाऱ्यात रस्त्यावरील धूळ उडून ती वाहनधारकांच्या डोळ्यात, घशांमध्ये जात आहे. ...

टिपेश्वर अभयारण्याचे धिंडवडे - Marathi News | Tipeshwar Wildlife Sanctuary Dhindvade | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टिपेश्वर अभयारण्याचे धिंडवडे

टिपेश्वर अभयारण्य हे नावालाच अभयारण्य उरले आहे. वन विभागाचे साधे जंगल टिपेश्वर अभयारण्यापेक्षा सुस्थितीत आहेत़ ...

कर्जासाठी बँकांचे कार्यक्षेत्र निश्चित - Marathi News | The scope of banks for loans is fixed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्जासाठी बँकांचे कार्यक्षेत्र निश्चित

बँकेच्या व्यवस्थापकांकडून शेतकऱ्यांना पीककर्जासाठी टोलवाटोलवी केली जात होती. तुमचे गाव आमच्या कार्यक्षेत्रा नाही असे सांगून बाहेर काढले जात होते. ...