पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ललित मोदी यांची एकत्रित छायाचित्रे जारी करीत काँग्रेसने हीन राजकारण चालविले आहे. त्यातून या पक्षाची दिवाळखोरीच दिसून येत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. ...
लखनौ : विमानातील एका प्रवाशास अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने भुवनेश्वरवरून दिल्लीकडे निघालेले इंडिगोचे विमान आपातस्थितीत लखनौ विमानतळावर उतरविण्यात आले. मात्र याउपरही प्रवाशाचे प्राण वाचू शकले नाहीत. ...
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतली. राज्याचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यासोबतचा संघर्ष आणि दिल्ली सरकारशी अनेक मुद्यांवर यादरम्यान चर्चा झाल् ...