लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाजारपेठ सजली... - Marathi News | Market place ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाजारपेठ सजली...

रमजानचा पवित्र महिना असल्याने कळंब चौक परिसरात खाद्य पदार्थाची अनेक दुकाने लागली आहे. ...

झरी तालुक्याला जोडणारा रस्ता दुर्लक्षित - Marathi News | Ignored road that connects to Zari Taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :झरी तालुक्याला जोडणारा रस्ता दुर्लक्षित

घोन्सा-झरी मार्गाची अतिशय दैनावस्था झाली आहे. झरीजामणी या तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अशी अवस्था आहे, ...

दारव्हा येथे दारूबंदीसाठी मोर्चा - Marathi News | Darwanchi Morcha in Darwha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा येथे दारूबंदीसाठी मोर्चा

यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी दारव्हा येथे मोर्चा काढण्यात आला. ...

खांबावरील वीज तारा झाल्या कालबाह्य - Marathi News | The power on the pole is out of date | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खांबावरील वीज तारा झाल्या कालबाह्य

शहरासह तालुक्यातील वीज खांबांवरील तारा कालबाह्य झाल्या असून, लोंबकाळणाऱ्या वीज तारा कधीही तुटून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. ...

जलयुक्त शिवारची कामे निकृष्ट - Marathi News | Water cut shirts are scarce | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जलयुक्त शिवारची कामे निकृष्ट

तालुक्यामध्ये लघू सिंचन (जलसंधारण) उपविभाग यवतमाळ व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. ...

२२०० आदिवासी विद्यार्थी अडचणीत - Marathi News | 2200 tribal students in distress | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२२०० आदिवासी विद्यार्थी अडचणीत

आदिवासी प्रकल्प कार्यालयाची भोजन पुरवठा निविदा रखडल्याने १९ वसतिगृहातील २२०० आदिवासी विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

प्रात्यक्षिक दाखविले : सात लाखांची घरफोडी - Marathi News | Demonstration: Seven lakhs burglaries | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रात्यक्षिक दाखविले : सात लाखांची घरफोडी

येथील शास्त्रीनगरातील संदीप राशतवार यांच्या घरी झालेल्या धाडसी चोरीप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ...

वणी सेतूत आॅनलाईनऐवजी आॅफलाईन - Marathi News | Offline instead of Wanni Satellite online | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी सेतूत आॅनलाईनऐवजी आॅफलाईन

शासनाने मोठा गाजावाजा करून सर्व सेतूचा कारभार आॅनलाईन केला. ...

साखरेच्या भावातील घसरण चिंतेची बाब - Marathi News | The matter of the concern of falling sugar prices | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साखरेच्या भावातील घसरण चिंतेची बाब

दिवसेंदिवस साखरेचे भाव घसरत असून याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. ...