लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
५० हजार हेक्टर क्षेत्रातील पीक संकटात - Marathi News | In the peak crisis of 50 thousand hectare area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :५० हजार हेक्टर क्षेत्रातील पीक संकटात

गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने तालुक्यातील ५० हजार हेक्टरवरील पीक संकटात सापडले आहे. ...

बंजारा समाज प्रबोधन परिषद - Marathi News | Banjara Samaj Prabodhan Parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बंजारा समाज प्रबोधन परिषद

मानव सेवा प्रतिष्ठान यवतमाळच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त .... ...

पोलिसांचे आजपासून ‘आॅपरेशन मुस्कान’ - Marathi News | Police today said the 'Operation Smile' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलिसांचे आजपासून ‘आॅपरेशन मुस्कान’

जिल्ह्यातील १८ वर्षाखालील मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सामाजिक संघटनांच्या मदतीने ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. ...

बळकावलेल्या शेतजमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार - Marathi News | Farmers of the exploited land will be given back | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बळकावलेल्या शेतजमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार

अवैध सावकार तारण म्हणून शेतकऱ्यांकडून शेतजमिनी लिहून घेतात. ...

क्लासेस हाऊसफुल्ल...कॉलेज नावालाच ! - Marathi News | Classes HouseFull ... college name! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :क्लासेस हाऊसफुल्ल...कॉलेज नावालाच !

शहरातील गल्लीबोळात कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे भांडवल करून लाखोंचा उद्योग सध्या सुरू आहे. ...

८४ हजार हेक्टर पीक धोक्यात - Marathi News | 84 thousand hectares of crop danger | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :८४ हजार हेक्टर पीक धोक्यात

मृगनक्षत्राच्या शेवटच्या चरणात बरसलेल्या पावसाने हुरळलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसासाठी आकाशाकडे लागल्या आहेत. ...

८७ हजार शेतकऱ्यांना ६२८ कोटी पीक कर्ज वाटप - Marathi News | 628 crore crop loan allocation to 87 thousand farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :८७ हजार शेतकऱ्यांना ६२८ कोटी पीक कर्ज वाटप

जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचे प्रयत्न व नियमित बैठकांमुळे जिल्ह्यात २७ जुनपर्यंत ८७ हजार शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप झाले आहे. ...

पटसंख्या कमी असल्यास शिक्षकांचे वेतन कापणार - Marathi News | If the number of teachers is less then the teachers will be paid | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पटसंख्या कमी असल्यास शिक्षकांचे वेतन कापणार

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पटसंख्येवर नोंदविण्यात आलेले विद्यार्थी दर दिवशी शाळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. ...

मन, बुद्धीवर नियंत्रणानेच भगवंत दर्शन - Marathi News | Divine view by mind and intelligence | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मन, बुद्धीवर नियंत्रणानेच भगवंत दर्शन

चंचल मनावर आणि अस्थिर बुद्धीवर नियंत्रणासाठी आंतरिक उन्नतीचा म्हणजेच प्रज्ञानाचा मार्ग अवलंबावा लागेल. ...