लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

नेर पोलीस ठाण्यावर जमाव धडकला - Marathi News | Stretching to the Ner police station | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर पोलीस ठाण्यावर जमाव धडकला

आॅटोरिक्षातून अपहरण करून शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या अटकेसाठी शनिवारी नेर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. ...

काळाबाजारात जाणारा रेशनचा धान्य साठा गावकऱ्यांनी पकडला - Marathi News | The villagers apprehended the ration of grains going to black market | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काळाबाजारात जाणारा रेशनचा धान्य साठा गावकऱ्यांनी पकडला

काळाबाजारात जाणारा रेशनचा धान्यसाठा गावकऱ्यांनी पकडून दिल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील लोणी (घाटाना) येथे शुक्रवारी घडली. ...

बचत गटांच्या हक्काचे १२२ कोटी साहित्य खरेदीत वळविले - Marathi News | Due to purchase of 122 crores of the rights of savings groups, | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बचत गटांच्या हक्काचे १२२ कोटी साहित्य खरेदीत वळविले

केंद्र शासनाने राज्यातील बचत गटांना आहार पुरवठ्याच्या एक रुपया वाढीव दरापोटी दिलेले १२२ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाने ...

पोलीस पाटलाच्या खुनाने प्रशासन हादरले - Marathi News | Police Patrol's murderous administration shook | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस पाटलाच्या खुनाने प्रशासन हादरले

यवतमाळ तालुक्याच्या यावली (ईजारा) येथील पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांच्या खुनाने सरकार व प्रशासन हादरले आहे. ...

कुंभा येथे शेतातील उभे पीक नष्ट - Marathi News | Destroy the standing crop in the field at the Kumbh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुंभा येथे शेतातील उभे पीक नष्ट

तालुक्यातील कुंभा येथील शशिकला झाडे यांच्या शेतातील शेतमाल ट्रॅक्टरने नांगरून, वखरून तेथीलच चौघांनी उभे पीक नष्ट केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. ...

वाहनधारकांकडून १० लाखांचा दंड वसूल - Marathi News | Recovery of fine of 10 lakhs from vehicle owners | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाहनधारकांकडून १० लाखांचा दंड वसूल

येथील पोलीस वाहतूक शाखेने गेल्या चार महिन्यात तब्बल नऊ लाख ४८ हजार रूपये विविध वाहनधारकांकडून वसूल केले. ...

दारूबंदीतील मध्यस्थी जीवावर बेतली - Marathi News | Beatle on the life of a mediator | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारूबंदीतील मध्यस्थी जीवावर बेतली

दारूबंदीवरून उद्भवलेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या यावली (इजारा) येथील ... ...

शिवसेनेत नवे जिल्हा प्रमुख - Marathi News | The new District Chief of Shivsena | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिवसेनेत नवे जिल्हा प्रमुख

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यवतमाळात शिवसेनेला नवे जिल्हा प्रमुख मिळणार आहेत. आठवडाभरात या नव्या शिलेदारांची घोषणा मुंबईतून केली जाईल. ...

वामनराव कासावार कार्यकर्त्यांच्या गोतावळ््यात - Marathi News | Wamanrao Kaswarv in the dawn of the activists | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वामनराव कासावार कार्यकर्त्यांच्या गोतावळ््यात

गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही काँग्रेस नेते वामनराव कासावार अद्याप राजकारणात सक्रिय आहेत. ...