जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आता नव्याने मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी सोईच्या अधिकाऱ्याचा शोध घेतला जात आहे. ...
जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील ५०२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. ...
शहराला सामाजिक व शैक्षणिक वारसा लाभला आहे. गावाचा विकास, गावाची शांतता ही नागरिकांच्या हाती असते. ...
तालुक्यात जवळजवळ ९० टक्के पेरणी झाली असून गत २३ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
पांढरकवडा येथे गुरूवारी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी बैठक घेतली. ...
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग गुरूवारी शहरात आल्याने दिवसभर कर्मचारी, अधिकारी, नागरिक तसेच तालुक्यातील जनतेत कलेक्टर, कलेक्टर आणि कलेक्टरचीच चर्चा होती. ...
जिल्हा परिषदेकडून सेस फंडातून कृषी विभाग, समाजकल्याण विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी मोठे अनुदान देऊन कृषी साहित्य पुरविले जाते. ...
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने गुरुवारी शहरात पथसंचलन केले. ...
व्हीसीएच्या सुरक्षा रक्षकांचे साखळी उपोषण ...
लंकेची पाकवर मात, मालिकेत १-१ बरोबरी ...