लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवटे समर्थकांचा पोलिसांवर हल्ला - Marathi News | Daya supporters attack police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिवटे समर्थकांचा पोलिसांवर हल्ला

पोलीस दप्तरी फरार असलेल्या प्रवीण दिवटेच्या शोधार्थ गेलेल्या पोलीस पथकावर त्याच्या समर्थकांनी हल्ला केला. ...

तीन महिन्यांपासून एकही प्रसूती नाही - Marathi News | There is no delivery from three months | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तीन महिन्यांपासून एकही प्रसूती नाही

जिल्ह्यातील एक-दोन नव्हे तर तब्बल १३० शासकीय आरोग्य उपकेंद्रात गत तीन महिन्यात एकही प्रसूती झाली नसल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. ...

पिकांचा मृत्यूही जगवतो कुणाला तरी : - Marathi News | Crop death: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पिकांचा मृत्यूही जगवतो कुणाला तरी :

शेतकरी आणि झाड... दोघांचेही जगणे सारखेच. उपकारक तरीही उपेक्षित. दोघांचाही मृत्यू कापरासारखा.. ...

हलकं-फुलकं नाटक : ‘वा! वाट्टेल ते प्रेमासाठी’ - Marathi News | Light-hearted drama: 'Aw! For love, | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हलकं-फुलकं नाटक : ‘वा! वाट्टेल ते प्रेमासाठी’

प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची प्रेमवीरांची तयारी हा तसा पुरातन विषय. साहित्याचा बहुतांश भाग प्रेम आणि प्रेमासाठी सर्व काही या विषयानेच व्यापलेला दिसतो. ...

वृत्तपत्र विक्रेत्यांची गोठे कुटुंबाला मदत - Marathi News | Helping the family members of the newspaper vendors | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वृत्तपत्र विक्रेत्यांची गोठे कुटुंबाला मदत

जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्थेतर्फे येथील गोठे कुटुंबाला ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली. ...

लालबुंद सफरचंद आरोग्यास धोकादायक - Marathi News | Reddish apple is dangerous to health | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लालबुंद सफरचंद आरोग्यास धोकादायक

फळांच्या दुकानातील लालबुंद दिसणारे सफरचंद सर्वांचेच आकर्षण असतात. ...

प्रमाणपत्रांसाठी गर्दी : - Marathi News | Criterion for Certificates: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रमाणपत्रांसाठी गर्दी :

वणी येथील तहसील परिसरातील सेतू केंद्रात विविध प्रमाणपत्रांसाठी मंगळवारी विद्यार्थी, पालकांची एकच गर्दी झाली होती. ...

अवाजवी देयकांनी ग्राहक त्रस्त - Marathi News | Outrageous payments plight customer | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवाजवी देयकांनी ग्राहक त्रस्त

दर महिन्याला मीटरचे रिडींग न घेता सहा महिन्यातून एकदाच रिडींग देऊन वीज देयके पाठविली जातात. ...

गाळे प्रकरणात मंत्र्यांचा हस्तक्षेप - Marathi News | Ministerial intervention in the case of the castle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गाळे प्रकरणात मंत्र्यांचा हस्तक्षेप

येथील गांधी चौक व भाजी बाजारातील १६० गाळ्यांचे प्रकरण जिल्हाधिकारी, उपायुक्त, न्यायालय असा प्रवास करीत आता मंत्रालयात पोहोचले आहे. ...