लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे - Marathi News | Farmers should get a guaranteed price | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे

वाढती महागाई, खत, बी-बियाणे व औषधींचे गगनाला भिडलेले दर यामुळे सध्या शेतकरी, शेतमजूर अडचणीत आला आहे. ...

पंढरपूरसाठी वारकरी रवाना - Marathi News | Warkari leaves for Pandharpur | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पंढरपूरसाठी वारकरी रवाना

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी तालुक्यातील वारकरी बुधवारी रवाना झाले. येथील आगारातून वारकऱ्यांसाठी ‘पंढरपूर यात्रा स्पेशल’ बस सोडण्यात आली. ...

साहेबांच्या बंगल्यापुढे पार्किंग - Marathi News | Parking before the boss's bungalow | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहेबांच्या बंगल्यापुढे पार्किंग

तहसीलदारांच्या येथील शासकीय निवासस्थानासमोरच बिनदिक्कतपणे चार चाकी अनेक वाहने उभी दिसतात. ...

वडगाव रोडचे दोन जमादार निलंबित - Marathi News | Two jamadars suspended for Vadgaon Road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वडगाव रोडचे दोन जमादार निलंबित

खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शारदा चौकातील जुगारावर धाड घातल्या प्रकरणी वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या दोन बीट जमादारांना बुधवारी सायंकाळी निलंबित करण्यात आले. ...

‘सबळीकरण’च्या शेती खरेदीत आर्थिक खोडा - Marathi News | Earn financially from purchasing 'farming' farming | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘सबळीकरण’च्या शेती खरेदीत आर्थिक खोडा

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभीमान योजने अंतर्गत शेतजमीन खरेदीत आर्थिक खोडा निर्माण झाला असून शेतजमिन खरेदीसाठी ११ कोटींची मागणी... ...

जलयुक्त शिवार कंत्राटदारांना बंधनकारक - Marathi News | Water tanker binding contractor | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जलयुक्त शिवार कंत्राटदारांना बंधनकारक

जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचे करारनामे टाळणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल. ...

राष्ट्रीयकृत बँकांचे पीक कर्ज वाटप अर्ध्यावरच - Marathi News | The crop loan allocation of nationalized banks is only halfway | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राष्ट्रीयकृत बँकांचे पीक कर्ज वाटप अर्ध्यावरच

जिल्हा सहकारी बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकांचा कर्ज वाटपाचा आकडा मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात उद्दीष्टाच्या तो अर्धाच आहे. ...

दारूबंदीसाठी आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार - Marathi News | Movement against the MLA's house | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारूबंदीसाठी आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार

जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात आंदोलने झाली आहेत. ...

निधन वार्ता जोड ... - Marathi News | Addiction Talks ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निधन वार्ता जोड ...

फोटो रॅपमध्ये .. ...