लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोरीअरब येथे रास्ता रोको - Marathi News | Stop the road at Boreirab | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोरीअरब येथे रास्ता रोको

दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील एका हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याची घटना शनिवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. ...

‘मेडिकल’मध्ये रक्त पिशवीच्या प्रवासाला लागतो दिवस - Marathi News | Day of blood on 'Medical' blood bag | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’मध्ये रक्त पिशवीच्या प्रवासाला लागतो दिवस

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तपेढीतून प्रसूती वॉर्डात रक्तपिशवी पोहोचविण्यासाठी तब्बल एक दिवस लागतो. ...

अंगणवाडी तार्इंचा थाळीनाद ... - Marathi News | Anganwadi tari chi thaliyanad ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंगणवाडी तार्इंचा थाळीनाद ...

विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील अंगणवाडीतार्इंनी यवतमाळ जिल्हा परिषद ... ...

५० हजार विद्यार्थ्यांच्या शालेय पुस्तकांचा वांदा - Marathi News | Banda of 50 thousand students' school books | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :५० हजार विद्यार्थ्यांच्या शालेय पुस्तकांचा वांदा

नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिन्यांचा कालावधी लोटला. यानंतरही जिल्ह्याच्या खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हाती अनेक विषयांची पुस्तके पडली नाही. ...

वाढदिवशीच चिमुकलीचा वरणाच्या गंजात पडून मृत्यू - Marathi News | Death of Mom | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाढदिवशीच चिमुकलीचा वरणाच्या गंजात पडून मृत्यू

वाढदिवसाच्या दिवशी वरणाच्या मोठ्या गंजात पडून एक चिमुकली गंभीररीत्या भाजली. ...

कुपोषित बालकांना किटचे वितरण - Marathi News | Distribution of kit to malnourished children | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुपोषित बालकांना किटचे वितरण

शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील कुपोषित बालकांना किट वाटपाचा कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला. ...

जलयुक्त शिवार अभियानात लहान कामे अपेक्षित नाही - Marathi News | Small work in Jalakit Shivar campaign is not expected | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जलयुक्त शिवार अभियानात लहान कामे अपेक्षित नाही

जलयुक्त शिवार अभियानातून अतिशय छोटी कामे अपेक्षित नाही. यामधून मोठी आणि अधिक शेतकऱ्यांना फायदा देणारी कामे घेणे आवश्यक आहे. ...

आॅटोरिक्षा मीटरची वैधमापनकडून तपासणी - Marathi News | Validation of autorickshaw meter | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आॅटोरिक्षा मीटरची वैधमापनकडून तपासणी

शहरातील अ‍ॅटोरिक्षा चालकांनी आपल्या आॅटो मीटरच्या आवश्यक फीचा भरणा करून वैधमानपन शास्त्र ...

वनपरिक्षेत्रात चौकशीच्या फेऱ्या - Marathi News | Inquiries round the clock | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वनपरिक्षेत्रात चौकशीच्या फेऱ्या

येथील उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांनी स्वत: पारवा वनपरीक्षेत्रात धाड घालून चार लाखांचे सागवान पकडले. ...