ग्रामपंचायत निवडणुकीनंतर निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या १८४ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अपात्र घोषित करण्यात आले आहेत. ...
लग्नाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भल्या पहाटे आजनकर परिवार कारने यवतमाळातून उत्साहात रवाना झाला. ...
कामठी छावणीत विषारी ...
विमानतळावर ६४२ ग्रॅम सोने जप्तनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी पहाटे एका प्रवाशाने अवैधरीत्या आणलेले ६४२ ग्रॅम सोने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. अटक केलेल्या प्रवाशाचे नाव एस. मोहम्मद असून तो दक्षिण भार ...
यवतमाळमधील आजणकर कुटुंबासाठी पाऊस जीवघेणा ठरला असून पुराच्या पाण्यात कुटुंबातील चौघे जण वाहून गेले आहेत. ...
‘नेमेचि येतो पावसाळा’ यानुसार सोनखास येथील प्राथमिक शाळा, अंगणवाडी आणि वन विभागाच्या कार्यालयाला तलावाचे स्वरूप आले आहे. ...
तालुक्यातील घोन्सा चौफुली येथे प्रवासी निवारा उभारण्यात आला आहे. ...
प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर कार्यरत येथील आदिवासीबहुल पंचायत समितीच्या प्रशासनाची अवस्था ढेपाळल्यागत झाली आहे. ...
सध्या पावसाळ््याचे दिवस सुरू आहे. ग्रामीण भागात पाणी प्रदूषित होण्याची शक्यता अधिक असते. ...
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापराल तर खबरदार! उमरखेड नगरपरिषदेने शहरात प्लास्टिक कॅरिबॅग वापर बंद करण्याचे निर्देश दिले असून, ..... ...