येथील नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या सामन्यात कोषटवार विद्यालय पुसदच्या संघाने १५ वर्षाच्या खेळाडूला खेळविल्याची तक्रार.. ...
फेब्रुवारी २०१४ मध्ये गारपीट व वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान होऊनही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे देऊळगाव (वळसा) येथील शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरूच आहे. ...
साखर कारखान्याने थकबाकीसाठी ताब्यात घेतलेला ट्रक परत मिळावा म्हणून ट्रक मालकाने चक्क खंडाळा पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
नागपूर : झोपडपट्टीत राहाणाऱ्या एका गरीब महिलेला वाडीतील कुख्यात गुंडांनी खंडणीसाठी वेठीस धरले आहे. प्रकाश बमनोटे (रा. द्रुगधामना) आणि दादू लांजेवार (रा. गणेशनगर झोपडपट्टी, आठवा मैल) अशी आरोपींची नावे आहेत. दीपाली धनराज दिघोरे (३२) ही गरीब महिला गणेशन ...
डेव्हलपर्सची फसवणूक नागपूर : स्वत:ला गृहनिर्माण संस्थेचा सचिव असल्याचे सांगून एकाने डेव्हलपर्सची फसवणूक केली. प्रशांत बागडदेव (५१) पोस्ट कॉलनी प्रतापनगर असे आरोपीचे नाव आहे. बागडदेव याने स्वत:ला गृहनिर्माण पत संस्थेचा सचिव असल्याचे सागून डेव्हलपर्स अ ...
नागपूर : इतवारीतील मोठे जैन मंदिरातील साध्वीवर हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघांना तहसील पोलिसांनी अटक केली. चोरीच्या उद्देशातून आरोपींनी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. रुपेश पांडे (प्रेमनगर) आणि प्रकाश आमघरे (लालगंज) अशी आरोपी ...