लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
छोटे राधा-कृष्ण : - Marathi News | Little Radha-Krishna: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :छोटे राधा-कृष्ण :

श्रीकृष्ण जन्माष्टमी शनिवारी जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. ...

शाळाबाह्य कामांचे ओझे, गुणवत्तेची खिचडी - Marathi News | Out-of-work burden, quality | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळाबाह्य कामांचे ओझे, गुणवत्तेची खिचडी

महाभारतात अर्जुनाला जीवनाचे सार सांगताना भगवान श्रीकृष्णाने स्वत:ची विविध रुपे दाखविली. ...

वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयाची अ‍ॅलर्जी - Marathi News | Headquarters allergy to medical officers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयाची अ‍ॅलर्जी

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियुक्त वैद्यकीय अधिकारी पुसदमध्ये राहून ग्रामीण भागात ‘रुग्णसेवा’ करीत असल्याचे दिसत आहे. ...

विद्यार्थ्यांना एकच गणवेशप्रकरणी ‘सीईओं’नी दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Order of inquiry ordered by CEOs to students in uniform uniform | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्यार्थ्यांना एकच गणवेशप्रकरणी ‘सीईओं’नी दिले चौकशीचे आदेश

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी दोन गणवेश देण्याचे आदेश आहे. ...

अंगणवाडी भरते जीर्ण इमारतीत - Marathi News | In the old buildings filling anganwadi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंगणवाडी भरते जीर्ण इमारतीत

पंचायत समितीचा येथे ढिसाळ कारभार सुरू आहे. चिमुकल्या जिवांशी त्यांचा खेळ सुरू आहे. जीर्ण झालेल्या इमारतीत केवळ एक नव्हे तर सहा अंगणवाडीतील चिमुकले बसविले जातात. ...

धडपड जगण्याची : - Marathi News | Combat survival: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धडपड जगण्याची :

यावर्षी पावसाने सर्वांच्याच पदरी निराशा पाडली आहे. शेतकऱ्यांसोबतच इतर व्यावसायिकांनाही पावसाची प्रतीक्षा असते. ...

साडेसहा कोटींच्या बांधकाम निविदा वांद्यात - Marathi News | Construction of Rs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साडेसहा कोटींच्या बांधकाम निविदा वांद्यात

राज्य मार्गाच्या साडेसहा कोटींच्या बांधकाम निविदा मॅनेज करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता या निविदांचा वाद थेट मुख्य अभियंत्यांच्या दरबारात पोहोचला आहे. ...

सोयाबीनवर चक्रीभुंगा व खोडमाशी - Marathi News | Soybean and tropical clay | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोयाबीनवर चक्रीभुंगा व खोडमाशी

यावर्षी आधी पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. पंरतु उशीरा का होईना पावसाने हजेरी लावल्यामुळे सध्या पिके हवेवर डोलू लागली आहेत. ...

दारूबंदीसाठी हजारो तरुण उतरले रस्त्यावर - Marathi News | Thousands of youngsters have come down to the streets for drinking | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारूबंदीसाठी हजारो तरुण उतरले रस्त्यावर

संपूर्ण यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करावा यासाठी ‘स्वामिनी’च्या हजारो तरुणांनी यवतमाळात ‘दारू चले जाव’चा नारा देत अभिनव आंदोलन केले. ...