लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोवंश हत्याप्रकरणात आता कारावास - Marathi News | Now imprisonment in the killing of cow | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गोवंश हत्याप्रकरणात आता कारावास

गाय, वळू किंवा बैल यांच्या कत्तलीवर निर्बंध घालण्यात आले असून उल्लंघन झाल्यास पाच वर्षाची सजा आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. ...

ज्येष्ठ आदर्श शिक्षकांचा सत्कार - Marathi News | Felicitation of senior ideal teachers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ज्येष्ठ आदर्श शिक्षकांचा सत्कार

रोटरी क्लबच्यावतीने श्रीराम आसेगावकर शिक्षण संकुलात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ...

सातव यांनी दिला विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र - Marathi News | Satavit gave students the mantra of success | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सातव यांनी दिला विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र

परदेशातील लोकांना आॅनलाईन संगीत शिकविणारे दृष्टीहीन संगीत तज्ज्ञ यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला. ...

यवतमाळला मोठी परंपरा - Marathi News | Yavatmal's big tradition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळला मोठी परंपरा

विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी अंधश्रद्धेला बळी ठरण्याच्या घटना सर्वत्र घडत आहेत. ...

‘वायपीएस’मध्ये हिंदी दिवस उत्साहात - Marathi News | Hindi Day in YPS | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘वायपीएस’मध्ये हिंदी दिवस उत्साहात

स्थानिक यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये हिंदी दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतील प्रसिद्ध कविता सादर केल्या. ...

समाधान दिनात जागीच सातबारा - Marathi News | The solution is seven-fold on the spot | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :समाधान दिनात जागीच सातबारा

शासनातर्फे वाढोणाबाजार मंडळस्तरावर घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान दिनात ४६ फेरफार घेण्यात आले. ...

आर्थिक टंचाईतही निवडणूक - Marathi News | Elections in financial scarcity | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्थिक टंचाईतही निवडणूक

कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचीही सोय नसलेल्या येथील खरेदी-विक्री संघाची निवडणूक घेतली जात आहे. ...

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ज्ञांचे व्याख्यान - Marathi News | Expert lecture at Jawaharlal Darda Engineering College | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ज्ञांचे व्याख्यान

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘रिसेंट अ‍ॅडव्हान्समेंट्स इन वायरलेस कम्युनिकेशन अँड अपॉर्च्यूनिटीस् फॉर इंजिनिअर्स इन टेलिकॉम सेक्टर्स’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. ...

राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र - Marathi News | Accidental Session on National Highway | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र

नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर अपघाताची मालिका सुरू झाली आहे. खड्ड्यात रस्ता अशी या मार्गाची परिस्थिती आहे. ...