येथील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची शुक्रवारी दुपारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन २७ सप्टेंबर रोजी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी होती. ...
विविध ठिकाणच्या दोन अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. खडकी (सुकळी) जवळच्या अपघातात टाकळी (ता. राळेगाव) येथील दिलीप जुनूनकार (५२) हे जागीच ठार झाले. ...
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी गुरुवारी येथे भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी शांतता समितीची बैठकही घेण्यात आली. ...
सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकांना डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ दिल्याने जिल्हा काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवडही किमान वर्षभरासाठी लांबणीवर पडली आहे. ...