CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
महाविद्यालयांमध्ये अनुभवी मंडळींना ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून बोलावण्याची पद्धती प्रचलित आहे. ...
कोणत्याही निवडणुकीत वॉर्ड रचनेला महत्त्व असते. त्यावरच उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून असते. ...
मारेगाव व झरी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याकरिता गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारांची तहसील परिसरात प्रचंड गर्दी उसळली. ...
पुसद जिल्हा निर्मितीसाठी गांधी जयंतीपासून सुरू असलेल्या पुसद विकास मंचच्या अन्नत्याग आंदोलनाची गुरूवारी यशस्वी सांगता झाली. ...
यावर्षी पावसाचा अनियमितपणा, विजेचा लपंडाव, रोगांचा प्रादुर्भाव या संकटाला धैर्याने तोंड देत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जगविले. ...
शेतात पाणी देण्यासाठी जात असलेल्या ४४ वर्षीय शेतकऱ्याला अज्ञात इसमाने दगड मारून ठार केले. ...
शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केल्यामुळे सर्व शिक्षक सध्या व्यस्त आहेत. ...
यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातील सुमारे १६ हजार आॅटोरिक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी मीटर बंधनकारक केले आहे. ...
एका बेरोजगार युवकाला तलाठी म्हणून नोकरीस लावून देतो, असे आमिष देऊन त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. ...
वर्धा नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेलेल्या तीन तरुणांपैकी दोन जण बेपत्ता झाल्याची घटना वणी तालुक्यातील शेलू खुर्द नदीपात्रात घडली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही या दोघांचा थांगपत्ता लागला नव्हता. ...