स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवाणी ट्रस्ट मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने .... ...
हाताला काम नाही, वडिलोपार्जित शेतही दुसऱ्याच्या नावावर अशा परिस्थितीत आत्महत्या करण्याची परवानगी मागणाऱ्या तालुक्यातील आरंभी येथील एका शेतकऱ्याचे मन वळविण्यात प्रशासनाला यश आले. ...
बुलडाणा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या वीज उपकार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यांच्या येथील घराला मंगळवारी सायंकाळी यवतमाळ ‘एसीबी’ने सील लावले. ...
तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजुरांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सोबतच शेतमजुरांनाही अनेक समस्या भेडसावत आहे. ...