लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
विविध कार्यालयातील रेकॉर्ड जीर्ण - Marathi News | Records of various office records are scarce | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विविध कार्यालयातील रेकॉर्ड जीर्ण

विविध प्रमाणपत्रांसाठी शासकीय कार्यालयातील जुने कागपत्रे महत्वाचा पुरावा असून ही कागदपत्रे आता जीर्ण झाले आहेत. ...

भाजपाच्या पडद्याआड विकास आघाडीचा चेहरा - Marathi News | The BJP faces the face of the development movement | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भाजपाच्या पडद्याआड विकास आघाडीचा चेहरा

महागाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला उमेदवार मिळाले नाही. अखेर सेनेतून काही आयात केले. ...

झिरपूरवाडीच्या नागरिकांचे उपोषण - Marathi News | The fasts of the citizens of Zirpurwadi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :झिरपूरवाडीच्या नागरिकांचे उपोषण

तालुक्यातील झिरपूरवाडी येथील नागरिक शुद्ध पाण्याच्या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून उपोषणाला बसले आहे. ...

ंएमआयडीसीतील उद्योग मोजताहे अखेरच्या घटका - Marathi News | The last element to calculate the industry in MMIDC | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ंएमआयडीसीतील उद्योग मोजताहे अखेरच्या घटका

बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या येथील एमआयडीसीतील उद्योगांवर भारनियमन आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अवकळा आली आहे. ...

शेतमालाचे वजनकाटे तपासा - Marathi News | Check the weights of the field | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतमालाचे वजनकाटे तपासा

मोठ्या प्रमाणावर शेतकरी सोयाबीन पीक विक्रीस आणत आहेत. काही दिवसात कापूसही विक्रीस येणार आहे. ...

पांढरकवडा येथे परधान समाजाची रॅली - Marathi News | Paratha Samaj Rally at Pandharkawada | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडा येथे परधान समाजाची रॅली

राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीतील १७ जमातींच्या मानसशास्त्रीय सर्व्हेक्षणातून परधान समाजाला वगळण्यात यावे, ...

नेते झिजवताहेत मतदारांच्या घरांचे उंबरठे - Marathi News | The leaders thump the houses of voters in the scam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेते झिजवताहेत मतदारांच्या घरांचे उंबरठे

नगरपंचायतीची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. प्रचाराने जोर पडकला आहे. ...

दुचाकी सडताहेत जागेवरच : - Marathi News | At the spot on a bicycle: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुचाकी सडताहेत जागेवरच :

पुसद पोलिसांनी विविध प्रकरणात जप्त केलेल्या दुचाकी वाहनांची अशी अवस्था झाली ...

बेलखेडच्या इसमाचा भोसकून खून - Marathi News | Belkhed's stingy blood | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेलखेडच्या इसमाचा भोसकून खून

गावी परत येणाऱ्या एका इसमावर धारदार शस्त्राने आठ ते दहा वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील बेलखेड येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ...