नागपूर : निर्माणाधिन इमारतीच्या बांधकामस्थळी लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका चिमुकलीचा करुण अंत झाला. शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. आकांक्षा रामकैलास नागपुरे (वय ३ वर्षे) असे या चिमुकलीचे नाव आहे. ...
नागपूर : जिंदल विद्या मंदिर आणि रमण विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित सायन्स मॉडेलमेकिंग कॉम्पिटीशनमध्ये सेंट झेविअर्स हायस्कूल हिंगणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारून सुयश मिळविले. वेस्ट मॅनेजमेंंट या संकल्पनेवर आधारित मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले. ...
थेरी गाथा बुद्धाच्या काळातील अनन्य साधारण व मौल्यवान असा ग्रंथ आहे. त्रिपिटकातील तिसरा भाग म्हणजे सुत्तपिटक या थेरी गाथा प्रकरणात स्त्रीमुक्तीवादी वैचारिकतेची सशक्त बिजे आढळतात. ...
वसंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गत जुलै महिन्यातच होणार होती. परंतु या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने ही निवडणूक लांबणीवर पडली. ...