लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

‘डीएचओ’कडून एकतर्फी कारवाई - Marathi News | One-sided action from 'DHO' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘डीएचओ’कडून एकतर्फी कारवाई

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर व्देष भावनेतून तसेच एकतर्फी कारवाई केली जात आहे. ...

हक्काच्या पेन्शनसाठी १० वर्षांपासून पोलिसाच्या विधवेची भटकंती - Marathi News | For ten years, the widow's wandering for the pension of the claim | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हक्काच्या पेन्शनसाठी १० वर्षांपासून पोलिसाच्या विधवेची भटकंती

कुटुंबाच्या पालन पोषणासाठी अनुकंपा पेन्शन मिळावे, यासाठी गेल्या १० वर्षांपासून एका पोलिसाची विधवा दारोदार भटकत आहे. अद्याप त्यांना पेन्शन मिळाली नाही. ...

शाळाबाह्य शिक्षण : - Marathi News | Out-of-School Learning: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळाबाह्य शिक्षण :

तांत्रिक भाषेत ही धिटुकली शाळाबाह्यच. पण जगण्यासाठी सर्कस करता-करता जीवनाचे खरे धडे ती आपसूकच गिरवीत आहे. ...

घराप्रमाणे गावाचीही काळजी घ्यावी - Marathi News | Take care of the village like a house | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घराप्रमाणे गावाचीही काळजी घ्यावी

घराची जडणघडण ही महिलाच चांगल्या प्रकारे करू शकतात. सुंदर घरासाठी सुंदर मन आवश्यक असते. यासाठी आंतरिक सुंदरता महत्त्वाची असते. ...

आयपीएल क्रिकेट स्पर्धा : लिलावात १० लाखांची बोली - Marathi News | IPL Cricket Competition: The bid of 10 lakhs in the auction | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आयपीएल क्रिकेट स्पर्धा : लिलावात १० लाखांची बोली

येथील फिरकी गोलंदाज अक्षय किसन कर्णेवार याची आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघात निवड झाली आहे. ...

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करा - Marathi News | Try to develop students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करा

अध्ययन आणि अध्यानाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा, याकरिता इतर बाबींचेही शिक्षण देणे आवश्यक आहे. ...

पाणीपुरवठा योजनेचे गौडबंगाल संपता संपेना - Marathi News | Due to the drainage of water supply scheme | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाणीपुरवठा योजनेचे गौडबंगाल संपता संपेना

चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या ४२ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील घोळ दिवसेंदिवस वाढतच आहे. ...

वक्तृत्व स्पर्धेत प्रेरणा शंभरकर पहिली - Marathi News | Inspiration is the first in the oratory competition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वक्तृत्व स्पर्धेत प्रेरणा शंभरकर पहिली

वंडली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत बळीराजा चेतना अभियानांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...

आश्रमशाळेचे निवासस्थान कोसळण्याच्या मार्गावर - Marathi News | On the way to the shelter of the ashram school | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आश्रमशाळेचे निवासस्थान कोसळण्याच्या मार्गावर

एकात्मिक आदिवासी विभाग पांढरकवडा अंतर्गत शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा चालविली जाते. ...