येथील वसंत को-आॅपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अॅन्ड पे्रसिंग फॅक्टरी संस्थेसंदर्भात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मार्च २०१५ मध्ये अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार केली होती. ...
अपंगांसाठी (दिव्यांग) शासनाच्या अनेक योजना आहेत. पण त्यांचा नेमका फायदा कुणाला होता, हा प्रश्न आहे. परंतु कोणत्याही योजनेची ... ...
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा १६ ते १९ फेब्रवारीपर्यंत शिवतीर्थ समता मैदान यवतमाळ येथे छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
व्हॅलेंटाईन डे जवळ आला. तरुण-तरुणी आपापल्या योजनांमध्ये दंग आहेत. पण यवतमाळातील तरुण हा ‘प्रेमदिवस’ खऱ्याखुऱ्या प्रेमानेच साजरा करणार आहेत. ...
शहरातील देहविक्रीच्या नेटवर्कमध्ये दारव्हा मार्गाची वेगळीच ओळख आहे. येथील एका अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ््यावर या नेटवर्कचे सर्व्हर आहे. ...
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींनी अपंग कल्याण पुनर्वसन निधी वेळेत खर्च करावा, विनाअट घरकूल द्यावे यासह ....... ...
नगरपरिषद हद्दवाढीनंतर जिल्हा निवडणूक विभागाने विभागीय आयुक्ताकडे यवतमाळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रस्ताव पाठविला आहे. ...
स्वत:च्या लग्नात आहेर म्हणून ‘शौचालय’ मागणाऱ्या नेरच्या चैतालीला महाराष्ट्र शासनाने स्वच्छता अभियानाचे ‘ब्रॅण्ड अॅम्बेसिडर’ बनविले. ...
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे नगरपरिषद मराठी शाळा क्र.२ येथे घेण्यात आलेल्या ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. ...
बँकेच्या विविध आकर्षक योजनांच्या जाहिराती वृत्तपत्रात छापून येतात. प्रत्यक्षात ढाणकीकरांना मात्र अनेक ...