सरकारी कार्यालयाच्या खुल्या जागेत क्रीडांगण तयार केले जाणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, ...
तू माझीच बायको आहे, असे तरुणीला धमकावत एका गुंडाने गेल्या दीड वर्षापासून तरुणीचे जगणे मुश्कील केले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत प्राथमिक शाळा व आरोग्य केंद्राच्या वीज बिलात सवलत मिळावी असा ठराव गुरूवारी घेण्यात आला. ...
लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्यावतीने आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. येथील दर्डा मातोश्री सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. ...
कळंब येथे श्री चिंतामणी जन्मोत्सवानिमित्त शनिवारी दहीहंडी फोडण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी होती. ...
कंत्राटदाराने डिसेंबरपासून तांदूळाचा पुरवठा न केल्याने जिल्ह्यातील पावणेतीन लाख विद्यार्थ्यांच्या ताटातील पोषण आहार गायब झाला आहे. ...
शॉर्टसर्किटने शेती पिकाचे नुकसान झाल्याची भरपाई वीज कंपनीने शेतकऱ्याला द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. ...
वैदर्भीय तरुणांनी आपली भाषा, संस्कृती यांचा अभिमान बाळगावा. महाराष्ट्राच्या प्रादेशिक असमतोलावर विदर्भ विकास हाच उपाय आहे,... ...
गरिबी आणि श्रीमंती ही दरी वाढतच आहे. वर्गा-वर्गातील असमतोल जीवघेणा ठरत आहे. ...
प्रदूषण नियंत्रणात यावे, महिलांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती व्हावी यासाठी भावसार महिला मंडळाने संक्रांतीनिमित्त महिलांना वाणात वस्तूऐवजी वृक्ष भेट दिले. ...