नागपूर : नाईक रोड, महाल येथील श्री संत योगी गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनोत्सव कार्यक्रमांचे आयोजन श्री संत गजानन महाराज उत्सव समितीतर्फे सोमवार, २९ फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. ...
-अन् गर्दी वाढतच गेलीनागपूर महोत्सव आणि पाऊस हे गेल्या काही वर्षात समीकरणच झाले आहे. याही वर्षी पावसाने ऐन महोत्सवाच्या उद्घाटनालाच हजेरी लावली. पावसाच्या येण्याने अनेकांनी आडोसा शोधला. पावसामुळे महोत्सवाची रंगत हरवेल की काय अशी भीती असताना, पावसान ...
पुसद शहरातील मुख्य बाजारपेठेत भूखंडाचे दर पाच हजार रुपये चौरस फूट असताना शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंगच्या जागेचे मूल्यांकन केवळ ३५८ रुपये चौरस फुटाने करण्यात आले. ...
मराठी मुळातच गोडवा असलेली भाषा आहे. आज मराठी भाषा दिनानिमित्त प्रत्येकाने दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा उपयोग करून तिच्या दर्जा वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, ...
सिंचनाचा प्रश्न कायम निकाली निघावा असे लोकप्रतिनिधींना कधीच वाटले नाही. यामुळे माथ्यापासून पायथ्यापर्यंत पाणी अडवून जिरविण्याचे काम करण्यात आले नाही. ...