अमरापूर : शेवगाव तालुक्यातील अमरापूर परिसरात उन्हाळी शेत मशागत कामाला वेग आला आहे. शेतकर्यांनी नांगरणीची कामे हाती घेतली आहेत. अनेक शेतकर्यांचा ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणी करण्याकडे कल आहे. यासाठी एक एकरला हजार रुपये मोजावे लागतात. ...
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरीजवळ नीमजी परिसरात पाण्याने भरलेल्या खाणीत बुडून नागपुरातील दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. ...