लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

कळंब येथे भारतीय बौद्ध महासभेची रॅली - Marathi News | Indian Buddhist Mahasabha rally at Kalambal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कळंब येथे भारतीय बौद्ध महासभेची रॅली

भारतीय बौद्ध महासभा, भारिप-बहुजन महासंघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्यावतीने येथे रॅली काढण्यात आली. ...

‘जेडीआयईटी’मध्ये मार्गदर्शन शिबिर - Marathi News | Guidance Camp in JDIET | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’मध्ये मार्गदर्शन शिबिर

स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ...

विहिरींच्या पैशाच्या प्रतीक्षेत गेले दोन जीव - Marathi News | Two creatures awaiting the well of the well | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विहिरींच्या पैशाच्या प्रतीक्षेत गेले दोन जीव

शेती समृद्ध करण्यासाठी सिंचनाची सोय करण्याचा सल्ला प्रशासन देत असते. त्यासाठी धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला. ...

घोन्सा येथे उसळली भाविकांची गर्दी - Marathi News | A crowd of devotees from Ghanssa | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घोन्सा येथे उसळली भाविकांची गर्दी

वणी तालुक्यातील भाविकांसाठी प्रती शेगाव ठरलेल्या येथील श्री संत गजानन महाराज श्रद्धाश्रमात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त मंगळवारी भक्तांची गर्दी उसळली होती. ...

गाळे लिलावाचा मार्ग मोकळा - Marathi News | Fill the way to auction auction | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गाळे लिलावाचा मार्ग मोकळा

शहरातील गांधी चौक बाजारातील नगरपरिषदेचे १६० गाळे लिलाव करून व्यापाऱ्यांना देण्याबाबत नगरपरिषदेने ठराव पारित केला होता. ...

शेतमाल विक्रीसाठी आता जागा आरक्षित - Marathi News | Reservations are now reserved for commodity sale | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतमाल विक्रीसाठी आता जागा आरक्षित

बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतमाल, ...

आश्रमशाळांचा निवारा वाऱ्यावर - Marathi News | Shelter shelter in the wind | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आश्रमशाळांचा निवारा वाऱ्यावर

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी निवासी आश्रमशाळा उभारण्यात आल्या. ...

विस्तार अधिकाऱ्यासह दोघे निलंबित - Marathi News | Suspended both with extension officer | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विस्तार अधिकाऱ्यासह दोघे निलंबित

ग्रामपंचायतींची मागणी नसताना कागदोपत्री घंटागाडी खरेदी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यासह सहाय्यक लेखाअधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. ...

नगरपरिषद सभापतींची उच्च न्यायालयात सुनावणी - Marathi News | Hearing of Municipal Council Chairman High Court | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नगरपरिषद सभापतींची उच्च न्यायालयात सुनावणी

येथील नगरपरिषद सभापती व स्थायी समिती सदस्यांच्या निवडप्रक्रियेवर आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाखल करण्यात आली होती. ...