तालुक्यालगतच्या बंदीभागात किडणी, हाडे ठिसूळ होणे, दात खराब होणे अशा आजाराने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. ...
अत्यंत दुर्लभ असलेला मनुष्य जन्म माणसाला प्राप्त झाला. त्याचे सोने करण्याची संधी आपणाला मिळाली. ...
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना रवींद्र राठोड या तरुणाने दररोज १६ तास अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. ...
तालुक्यात कधी नव्हे एवढी बिकट परिस्थिती यावर्षी निर्माण झाली आहे. मजुरांना मजुरी मिळणे दुरापास्त झाले आहे़ ...
ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी सहकार चळवळ अस्तित्वात आली. परंतु स्वार्थी राजकरण त्यात घुसल्यामुळे अनेक सहकारी संस्था लयास जात आहे. ...
राष्ट्रीय भूमिअभिलेख नूतनीकरण उपक्रमांतर्गत तहसील कार्यालयातील संपूर्ण दस्तावेज स्कॅनिंगची प्रक्रिया पार पडली आहे. ...
काम नाही, तर वेतन नाही, असा शासन निर्णयच निर्गमित करण्यात आला आहे. ...
शासकीय कार्यालयात शिपाई असलेल्या आईने मुलाला ‘साहेब’ करण्याचे स्वप्न पाहिले. मुलानेही मेहनत सुरू केली. ...
मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांपुढे मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न असतो. पण तालुक्यातील एका अशाच गरीब दाम्पत्याने आपल्या मुलाला थेट उपजिल्हाधिकारी करून दाखविले आहे. ...
एकीकडे शिक्षकांना महिन्याच्या १ तारखेलाच पगार देण्याचा आदेश आलेला असताना शिक्षकांचे पगार तब्बल दोन-दोन महिने अडकविले जात आहे. ...