लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
अपंग दिलीपच्या दानाने वाहतो माणुसकीचा झरा - Marathi News | Handicapped fountain of handicapped Dilip donates | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अपंग दिलीपच्या दानाने वाहतो माणुसकीचा झरा

धनाढ्य दानकर्त्यांच्या तुलनेत श्रेष्ठ ठरावे असे त्यांचे ते दान. त्या दानाला मानवतेची, आत्मियतेची, त्या पाठीमागील भावनेची किनार. ...

नाट्यगृह परिसरातील पुतळ्याचे सौंदर्यीकरण - Marathi News | Beautification of the statue in theater room | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नाट्यगृह परिसरातील पुतळ्याचे सौंदर्यीकरण

बसस्थानक चौकाशेजारी गार्डन रोडवर नगरपरिषदेतर्फे भव्य आणि देखणे नाट्यगृह उभारले जात आहे. ...

दुष्काळग्रस्तांसाठी ‘दान महोत्सव’ - Marathi News | 'Dan Mahotsav' for drought-hit people | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुष्काळग्रस्तांसाठी ‘दान महोत्सव’

गुढीपाडव्याच्या दिवशी यवतमाळकरांनी दुष्ककाळग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘दान महोत्सव’ हा उपक्रम राबविला. ...

बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणा - Marathi News | Think of Babasaheb Ambedkar's views | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणा

स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांची बांधिलकी जोपासणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिले. त्यांचे कार्य अजरामर आहे. ...

माझ्यासाठी भूमिहीन झालेल्या आई-वडिलांची स्वप्नपूर्ती - Marathi News | I have no dream of landless parents | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माझ्यासाठी भूमिहीन झालेल्या आई-वडिलांची स्वप्नपूर्ती

माझ्या आई-वडिलांचे मी मोठा अधिकारी व्हावे हे स्वप्न होते. ते साकारण्यासाठी वडिलांनी आपली कोरडवाहू चार एकर जमीन विकली. ...

शेतकऱ्याचा मुलगा झाला मुख्याधिकारी - Marathi News | The head of the farmer's son became the chief officer | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्याचा मुलगा झाला मुख्याधिकारी

चोरखोपडी सारख्या खेडेगावात राहून संघर्षशील शेतकऱ्याने आपल्या मुलाला शिकविले आणि मुलानेही कठीण परिश्रम करून त्याचे फलित केले. ...

महसूल वसुलीत १० तालुके माघारले - Marathi News | Revenue Recovery Vasulat 10 Taluks Migrale | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महसूल वसुलीत १० तालुके माघारले

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा गृहजिल्हा असलेल्या यवतमाळात महसूल वसुलीचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्यात १६ पैकी १० तालुके अपयशी ठरले आहेत. ...

यवतमाळ कडकडीत बंद - Marathi News | Yavatmal shutdown | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ कडकडीत बंद

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला शुक्रवारी यवतमाळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

वक्त हमारा हैं... : - Marathi News | Time is ours ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वक्त हमारा हैं... :

चैत्राचा आरंभ झाला. मराठी बाणा जपत शुक्रवारी यवतमाळात मराठी नववर्षाचे संयमी उत्साहाने स्वागत करण्यात आले. ...