यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळा आग ओकु लागला आहे. शहरवासीयांना आज सुपर हॉट संडे अनुभवयास आला. सकाळी आठ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसू लागले होते. दुपारी उन्हाचा पारा ४१ पर्यंत चढला होता. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते. २०१५ च्या एप्रिल ...
पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेले तालुक्यातील २२ गावे लवकरच टंचाईमुक्त होणार आहे. ...
येथील रंगनाथ स्वामी यात्रेचा शुभारंभ होऊन १५ दिवस लोटले आहे. मात्र अद्याप यात्रेला मूर्तरूप आलेले दिसत नाही. ...
वणी तालुक्यात अनेक ठिकाणी खुल्या कोळसा खाणी आहेत. ...
शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांना शिक्षकांनी घेराव घातला. ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नाही. ...
जिल्हा परिषदेत सर्वच सदस्यांना निवडणुकीचे वेध लागले आहे. अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. ...
पूर्ववैमनस्यातून डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या आरोपी युवकाला न्यायालयाने दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात वर्षभरात १०० कोटींची कामे झाली असून यातील अर्धाअधिक निधी सिंचन विहिरींच्या कामावर खर्च झाला आहे. ...
ज्याच्या नुसत्या चाहुलीनेही रानातले जीव चळचळा कापतात, त्या वाघांचे टिपेश्वर अभयारण्यातील अस्तित्व मान्य करायला सरकार तयार नाही. ...