लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

१९ वर्षांपासून फरार आरोपी जंगलात तेंदूपत्ता वेचतोय ! - Marathi News | The 19-year-old accused absconded in the forest! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१९ वर्षांपासून फरार आरोपी जंगलात तेंदूपत्ता वेचतोय !

जाळपोळ करून नुकसान केल्याप्रकरणातील आरोपी तब्बल १९ वर्षांपासून फरार आहे. ...

शिक्षकांच्या बदल्या मंत्र्यांच्या दरबारात - Marathi News | Teacher transfers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकांच्या बदल्या मंत्र्यांच्या दरबारात

पदोन्नती टाळून होत असलेल्या शिक्षकांची बदलीप्रक्रिया रद्द करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. ...

मंत्री-आमदारांसाठी विद्युत ‘डीपी’ राखीव - Marathi News | Electricity 'DP' for Ministers-MLAs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मंत्री-आमदारांसाठी विद्युत ‘डीपी’ राखीव

विद्युत डीपी जळाल्यानंतर वारंवार मागणी करूनही महिनोगणती ती बदलविली जात नाही. पर्यायाने शेतकऱ्यांची पिके वाळली आहेत. ...

६३ गावातील खंडित वीजपुरवठा पूर्ववत - Marathi News | Unrestricted power supply of 63 villages | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :६३ गावातील खंडित वीजपुरवठा पूर्ववत

वादळी पावसामुळे जोडमोहा व कोळंबी केंद्रातील तब्बल ६३ गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. ...

पैनगंगा अभयारण्याच्या पर्यटनाकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignore the tour of Penganga Wildlife Sanctuary | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैनगंगा अभयारण्याच्या पर्यटनाकडे दुर्लक्ष

निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या पैनगंगा अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्याची ताकद असली तरी दुर्लक्षित धोरणामुळे आज पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. ...

मराठवाड्यातील मजूर महागावात - Marathi News | The laborers in Marathwada, | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठवाड्यातील मजूर महागावात

मराठवाड्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाने शेकडो मजूर स्थलांतरित होत असून, काही मजुरांनी महागाव तालुक्यात आपला डेरा टाकला आहे. ...

आता दर आठवड्यात अतिक्रमण हटाव - Marathi News | Now remove encroach every week | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आता दर आठवड्यात अतिक्रमण हटाव

शहर व परिसरातील अतिक्रमण हटविणे, हटविलेले अतिक्रमण पुन्हा बसू नये, यावर आता प्रशासनाचा पूर्णवेळ वॉच राहणार आहे. ...

दुष्काळाचा कलंक मिटविण्यासाठी जलव्यवस्थापन करण्याची गरज - Marathi News | The need for water management to eradicate drought | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुष्काळाचा कलंक मिटविण्यासाठी जलव्यवस्थापन करण्याची गरज

मानवाला प्राणवायू देणारी, पाऊस पाडणारी, अन्न देणारी यंत्रणा केवळ झाडे आणि जंगले आहे. ...

वसंत कारखान्याच्या उपाध्यक्षपदासाठी चुरस - Marathi News | Churus for the VP of the Vasant Factory | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वसंत कारखान्याच्या उपाध्यक्षपदासाठी चुरस

वसंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अविरोध होतानाच अध्यक्षपदाची माळ माधवराव पाटील यांच्या गळ्यात टाकण्यात आली. ...