लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

‘मुद्रा’च्या कर्जवाटपावर केंद्रीय राज्यमंत्र्यांची नाराजी - Marathi News | Union Minister of State resigns on 'currency' loan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मुद्रा’च्या कर्जवाटपावर केंद्रीय राज्यमंत्र्यांची नाराजी

मुद्रा योजनेंतर्गत जिल्ह्यात ज्या प्रमाणात कर्जवाटप होणे आवश्यक होते, तसे झाले नाही. ...

शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना जीवनदायीचा लाभ - Marathi News | Life benefits benefits to white ration card holders | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना जीवनदायीचा लाभ

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ आता जिल्हयातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. ...

नेर पालिकेच्या इमारतीचे लोकार्पण - Marathi News | Launch of Nair Municipal Building | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर पालिकेच्या इमारतीचे लोकार्पण

स्थानिक नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ...

पोलिसांचा शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात - Marathi News | Police help farmers to hand out | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलिसांचा शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देत पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. ...

डिप निळोणासाठी महिलांचे योगदान - Marathi News | Women's contribution for deep relaxation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डिप निळोणासाठी महिलांचे योगदान

नागरिकांनी निळोणा धरण उपसण्याचा उपक्रम सुरू केला असून त्याला सर्व स्तरातून प्रतिसाद लाभत आहे. ...

७० लाख थकीत वेतनाची अखेर मंत्रालयात दखल - Marathi News | Finally 70 lakhs of tired wages will be interfered in the ministry | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :७० लाख थकीत वेतनाची अखेर मंत्रालयात दखल

नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना १२ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी वाटप प्रकरणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत अतारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. ...

यवतमाळ पब्लिक स्कूलची प्राची सुराणा बारावीत पहिली - Marathi News | Yavatmal Public School's special survey was 12th in the year | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ पब्लिक स्कूलची प्राची सुराणा बारावीत पहिली

सीबीएसई बारावीच्या परीक्षेत प्राची प्रसन्न सुराणा ही यवतमाळ पब्लिक स्कूलमधून पहिली आली. ...

मुंबई, पुण्यातील डॉक्टर्स करणार आरोग्य तपासणी - Marathi News | Health check up for doctors in Mumbai, Pune | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुंबई, पुण्यातील डॉक्टर्स करणार आरोग्य तपासणी

गंभीर किंवा दुर्धर आजारावरील उपचार तथा शस्त्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. शिवाय स्थानिक पातळीवर .. ...

कर्ज पुनर्गठनासाठी हवे ८०८ कोटी - Marathi News | 808 crores for debt restructuring | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्ज पुनर्गठनासाठी हवे ८०८ कोटी

दुष्काळी परिस्थितीने २००९-१० पासून शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. ...