लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
एक हजार ‘आदर्श’ शिक्षकांची अवहेलना - Marathi News | Disobeying one thousand 'ideal' teachers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एक हजार ‘आदर्श’ शिक्षकांची अवहेलना

राज्य आणि राष्ट्र स्तरावर आदर्श शिक्षक म्हणून शासनाने ज्या गुरुजनांना गौरविले, त्यांची आता शासनच अवहेलना करीत आहे. ...

तरोडा येथील कामांची तपासणी - Marathi News | Inspection of work in Taroda | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तरोडा येथील कामांची तपासणी

तालुक्यातील तरोडा येथे तीन सिमेंट बंधाऱ्यांची कामे अतिशय निकृष्ट होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले. ...

आरोग्य केंद्र-उपकेंद्रात कागदोपत्रीच उपचार - Marathi News | Clinical Treatment at Health Center-Sub-center | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आरोग्य केंद्र-उपकेंद्रात कागदोपत्रीच उपचार

ग्रामीण आरोग्य सेवेवर शासनाकडून कोट्यवधीचा खर्च केला जातो. प्रत्यक्षात याचा ग्रामीण जनतेला कोणताच फायदा नाही. ...

मांगलादेवी येथे केळी उद्ध्वस्त - Marathi News | Banlai was destroyed in Mangladevi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मांगलादेवी येथे केळी उद्ध्वस्त

वीज पुरवठा सतत खंडित राहिल्याने केळीचे पीक उद्ध्वस्त झाले. हा प्रकार तालुक्यातील मांगलादेवी येथे घडला. ...

१३०० शिक्षकांनी चोरली जात - Marathi News | 1300 teachers were stolen | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१३०० शिक्षकांनी चोरली जात

जातीच्या आधारावर सवलती लाटणाऱ्या येथील तब्बल १३०० शिक्षकांनी दीड वर्षांपासून निर्देश देऊनही आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. ...

मानेत गज शिरलेल्याचा मृत्यू - Marathi News | Maneet's death sentence death | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मानेत गज शिरलेल्याचा मृत्यू

निर्माणाधीन नालीत कोसळल्याने मानेत गज शिरलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. ...

मान्सून लांबला, चिंता वाढली - Marathi News | Monsoon longed, anxiety grew | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मान्सून लांबला, चिंता वाढली

हवामान खात्याने वर्तविलेल्या भरपूर पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुरुवातीला सुखावला होता. जसजसा पावसाळा जवळ आला तसतसा हवामानाचा अंदाजही बदलत गेला. ...

आॅनलाइन लॉटरी घोटाळ्यावर जनहित याचिका - Marathi News | PIL on online lottery scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आॅनलाइन लॉटरी घोटाळ्यावर जनहित याचिका

राज्यात आॅनलाइन लॉटरीचा हजारो कोटींचा घोटाळा आहे. लोकमत वृत्त मालिकेने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. ...

५ रुपये ५० पैसे वीज दरवाढ प्रस्तावित, ग्राहकांना बसणार शॉक - Marathi News | 5 rupees for 50 paise power tariff, customers will be shocked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ रुपये ५० पैसे वीज दरवाढ प्रस्तावित, ग्राहकांना बसणार शॉक

महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने ५ रुपये ५० पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव नियामक आयोगाला सादर केला आहे ...