लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुसदमध्ये दोन गटांत हाणामारी - Marathi News | Action in two groups in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये दोन गटांत हाणामारी

पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटांत हाणामारीत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजता येथील शिवाजी वार्डात घडली. ...

पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच - Marathi News | Guardian Minister for the post | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच

मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्यात भाजपा-शिवसेनेमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

लिपिकांचे लेखणी बंद आंदोलन - Marathi News | Clerical writing off movement | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लिपिकांचे लेखणी बंद आंदोलन

जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने शुक्रवारपासून राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलन सुरू केले. ...

शेतात तण वाढले, मात्र मजूरच मिळेना - Marathi News | Weeds are grown in the fields, but labor is not available | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतात तण वाढले, मात्र मजूरच मिळेना

यंदा निसर्गाची साथ दिसत असून गत काही दिवसांपासून पिकांना पोषक पाऊस कोसळत आहे. ...

पूल खचल्याने बंदी भागातील एसटी बंद - Marathi News | Turning off ST buses due to lack of bridge | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पूल खचल्याने बंदी भागातील एसटी बंद

कायम उपेक्षिताचे जीणे नशिबी असलेल्या बंदी भागातील नागरिकांच्या समस्यांत संततधार पावसाने वाढ केली. .. ...

पर्वराज अष्टानिका महापर्वाला प्रारंभ - Marathi News | Parvaraj Ashtaniika Mahaparwala Starts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पर्वराज अष्टानिका महापर्वाला प्रारंभ

भारतीय जैन समाजातील सर्वात मोठा आणि महत्वाचा असणारा पर्वराज अष्टानिका महापर्वाला उमरखेड येथे मंगळवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. ...

बांधकामे जोरात, विकास कामे थंड - Marathi News | Build up the works, cool down the development works | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बांधकामे जोरात, विकास कामे थंड

आर्णी तालुक्यातील जवळा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. विविध कामांव्दारे या ग्रामपंचायतीची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. ...

आमीष देऊन गंडविणारे दोघे अटकेत - Marathi News | Both of them are guilty of cheating | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आमीष देऊन गंडविणारे दोघे अटकेत

सोन्याचे नाणे कमी पैशात देण्याचे आमीष दाखवून ९५ हजार रुपयाने गंडविणाऱ्या दोन जणांना गुरूवारी अटक करण्यात आली. ...

तीन दिवसांत ट्रिपलसीटची ११० वाहने पकडली - Marathi News | Triplicate 110 vehicles were caught in three days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तीन दिवसांत ट्रिपलसीटची ११० वाहने पकडली

जिल्हा वाहतूक शाखेच्या १०० रुपयांच्या चालानला प्रतिसाद न देणाऱ्या ट्रिपल सीट वाहनधारकांना आता थेट न्यायालयात पाठविले जात आहे. ...