लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
उमरखेडमध्येही होता दरोड्याचा प्लॅन - Marathi News | Umkhed also had a robbery plan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेडमध्येही होता दरोड्याचा प्लॅन

समाजसेवेचे सोंग पांघरूण दरोडा घालणाऱ्या पंडित मिश्रा याची उमरखेडमधील एका व्यापाऱ्याकडे दरोड्याची योजना होती... ...

आता महाविद्यालयांत आधार नोंदणी कॅम्प - Marathi News | Support camps are now available in the colleges | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आता महाविद्यालयांत आधार नोंदणी कॅम्प

जिल्ह्याातील जवळपास २० टक्के नागरिक आधार नोंदणीपासून वंचित असून अशा नागरिकांसाठी आता शाळांसोबत महाविद्यालयातही आधार कॅम्प लावण्यात येणार आहे. ...

सेनेचे पालकमंत्री पद सुरक्षित - Marathi News | Army Guard Guard Minister's post is safe | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सेनेचे पालकमंत्री पद सुरक्षित

यवतमाळचे पालकमंत्री पद भाजपाला हवे असले तरी युतीच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेकडील ...

शाळेतील रेकॉर्डचे रहस्य गुलदस्त्यात - Marathi News | The secret of school records in the bouquet | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळेतील रेकॉर्डचे रहस्य गुलदस्त्यात

वणी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या भालर वसाहतीतील जिल्हा परिषद शाळेतील रेकॉर्ड गहाळ होण्याचे रहस्य सहा वर्षानंतरही गुलदस्त्यात आहे. ...

महागाव तालुक्यातील विद्यार्थी गणवेशाविनाच - Marathi News | Without the student uniform of Mahagaon taluka, only | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महागाव तालुक्यातील विद्यार्थी गणवेशाविनाच

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळाले नसून ६१ लाख रुपयांच्या शालेय गणवेश खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा - Marathi News | Front of protest against the incident of Kopardi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी उमरखेड येथे विविध सामाजिक ...

समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणे शक्य - Marathi News | Counseling can help shape the lives of students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणे शक्य

वाढत्या स्पर्धा व योग्य मार्गदर्शनाच्या अभावाने अनेक मुले मागे पडतात. त्यात दुर्दैवाने हुशार विद्यार्थ्यांचादेखील समावेश असतो. ...

दत्त चौकातील मंदिरात धाडसी चोरी - Marathi News | Datta Chori in the temple of Datta Chowk | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दत्त चौकातील मंदिरात धाडसी चोरी

यवतमाळ : यवतमाळ शहराच्या हृदयस्थानी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या प्रसिद्ध दत्त मंदिरात मंगळवारी पहाटे धाडसी चोरी झाली. ...

कर्तव्यावर हजर परंतु लेखणी मात्र बंद - Marathi News | Appearance on duty but closing strap | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्तव्यावर हजर परंतु लेखणी मात्र बंद

ते कर्तव्यावर हजर आहेत. मात्र त्यांची लेखणी बंद आहे. त्यांचा पगारही सुरूच आहे. मात्र काम काहीच नाही. ...