ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
वैद्यकीय अधिष्ठातांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे देण्यात आले. ...
फौजदार भरतीच्या सेवाप्रवेश नियमानुसार वाढीव वयोमर्यादा लागू नसल्याबाबतचे शपथपत्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मुंबई मॅटपुढे (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) सादर केले आहे ...
औरंगाबाद : गिरिजा नदीच्या पुलावरून कोसळलेल्या टेम्पोच्या अपघातानंतर २५ जुलैपासून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. ...