लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

ओढणीचा झोका जीवावर बेतला - Marathi News | The pitch of the scalp beats the life | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ओढणीचा झोका जीवावर बेतला

झोके घेण्यासाठी ओढणीचा बांधलेला पाळणा एका चिमुकलीच्या जीवावर बेतला. ओढणीच्या पाळण्याचा गळफास लागून दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना.... ...

पुनर्गठित कर्जाची मुदत वितरणापूर्वीच संपली - Marathi News | The restructured loan term expired before delivery | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुनर्गठित कर्जाची मुदत वितरणापूर्वीच संपली

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील कर्जाचे पुनर्गठन करून तत्काळ कर्ज वितरणाचे आदेश शासनाने दिले होते. ...

मातीशी नाती : - Marathi News | Maternal granddaughter: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मातीशी नाती :

मातीशी जुळल्या जीवनाचा, सर्वांना हेवा वाटावा ! ...

महिलांच्या नावे होणार आता सातबारा - Marathi News | Sebabara will be named after women | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महिलांच्या नावे होणार आता सातबारा

महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. ...

लोहारातील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा - Marathi News | Crime in the murder of a woman in Loharah | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोहारातील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा

लोहारा येथील देवीनगरातील मुलीने तीन महिन्यापूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यावेळी आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. ...

बुरशीजन्य आजाराने रुग्ण बेजार - Marathi News | Fungal Disease sufferers suffer | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बुरशीजन्य आजाराने रुग्ण बेजार

केळापूर तालुक्यातील पिंपळशेंडा या गावात बुरशीजन्य आजाराची लागण अनेकांना झाली आहे. ...

पावसामुळे कामनदेवचा संपर्क तुटला - Marathi News | Kamandev's contacts broke due to the rain | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पावसामुळे कामनदेवचा संपर्क तुटला

कामनदेव ते लासिनाला जाणाऱ्या एकमेव रस्त्याच्या दुर्तफा बंधारा बांधल्यामुळे हा रस्ता आता पाण्यात बुडाला आहे. ...

रेती चोरट्यांंना अभय - Marathi News | Sand thieves | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रेती चोरट्यांंना अभय

राजाश्रय असलेल्या काही लोकांनी सुरू केलेली रेतीची तस्करी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडण्यास कारणीभूत ठरत आहे. ...

चेक पोस्टच्या कॅमेरांची बदलविली दिशा - Marathi News | Check post's cameras change direction | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चेक पोस्टच्या कॅमेरांची बदलविली दिशा

जिल्ह्याच्या तेलंगणा सीमेवर असलेल्या पिंपळखुटी चेक पोस्टवर मोठी अनागोंदी सुरू आहे. ...