लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
तंटामुक्त समित्या नामधारी - Marathi News | Nominated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तंटामुक्त समित्या नामधारी

गावातील तंटे गावातच मिटविले जावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हाती घेण्यात आले आहे. ...

१२ कोळसा खाणी, तरीही वीज प्रकल्पाची प्रतीक्षाच - Marathi News | 12 coal mines, yet waiting for power project | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१२ कोळसा खाणी, तरीही वीज प्रकल्पाची प्रतीक्षाच

वणी परिसरात प्रचंड खनिज संपत्ती असतानाही या परिसराला वीज प्रकल्प सतत हुलकावणी देत आहेत. ...

ढेपीचे भाव वाढल्याने दूध व्यावसायिक अडचणीत - Marathi News | Due to the increase in the prices of milk, the milk is in business hardship | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ढेपीचे भाव वाढल्याने दूध व्यावसायिक अडचणीत

सरकीपासून तयर होणाऱ्या ढेपीचे भाव अचानक वाढल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आणि दूध व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. ...

पोलीस आणि जनता यांच्यात मैत्रीपूर्ण भावना असावी - Marathi News | There should be friendly feelings between the police and the public | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस आणि जनता यांच्यात मैत्रीपूर्ण भावना असावी

व्यापाऱ्यांच्या मनात सुरक्षितेची भावना जागृत होण्यासाठी मार्केट लाईनमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येईल. ...

रस्त्याच्या दैैनावस्थेने विद्यार्थ्यांचे हाल - Marathi News | The students' hall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रस्त्याच्या दैैनावस्थेने विद्यार्थ्यांचे हाल

नांदेपेरा ते भुरकी रस्ता चिखलाने माखला असून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना चिखल तुडवित जावे लागत आहे. ...

पालकांनो, तंबाखू सोडा, मुलांसाठी बचत करा - Marathi News | Parents, quit smoking, save for kids | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पालकांनो, तंबाखू सोडा, मुलांसाठी बचत करा

शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यापूर्वी शाळेत कुणीही तंबाखू सेवन करीत नाही ना, याची खातरजमा करावी. नवीन पिढीला तंबाखूमुक्त निरोगी ... ...

राज्यपालांच्या दत्तक गावात रस्ताच नाही - Marathi News | There is no road in the governor's adopted village | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यपालांच्या दत्तक गावात रस्ताच नाही

तालुक्यातील मांगुर्डा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल व जंगलाने वेढलेल्या माकोडा पोड या कोलाम वस्तीसाठी.. ...

ध्वजारोहण : - Marathi News | Flag hoisting: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ध्वजारोहण :

वणी येथील तहसील कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनानिमित्त एसडीओ शिवानंद मिश्रा यांनी ध्वजारोहण केले. ...

पुसद खविसंच्या प्रभारी व्यवस्थापकावर शेतकऱ्यांचा रोष - Marathi News | Farmers' anger towards the in-charge of Pusad Khavis | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद खविसंच्या प्रभारी व्यवस्थापकावर शेतकऱ्यांचा रोष

येथील खरेदी विक्री संघाचे प्रभारी व्यवस्थापक म.रा.राठोड हे शैक्षणिकदृष्ट्या अपात्र असल्यामुळे त्यांना पदमुक्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...