लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

संघटित गुन्हेगारीवर चिंतन - Marathi News | Contemplation of organized crime | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संघटित गुन्हेगारीवर चिंतन

यवतमाळ शहरातील संघटित गुन्हेगारी कारवायांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पोलीस दलात या कारवायांबाबत चिंतेचे वातावरण दिसत आहे. ...

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भावाचा अपघाती मृत्यू - Marathi News | Brother's accidental death on the eve of Rakshabandhan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भावाचा अपघाती मृत्यू

तीन बहिणीत एकुलता एक असलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी बहिणी माहेरी येणार होत्या. मात्र नियतीने क्रूर खेळ खेळला. ...

शिक्षकांची जात पडताळणी आता तालुक्यातच - Marathi News | The caste verification of teachers is now in the taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकांची जात पडताळणी आता तालुक्यातच

शिक्षकांच्या जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने १७ आॅगस्ट रोजी यवतमाळात विशेष शिबिर आयोजित केले होते. ...

आदर्श ग्रामसाठी सर्व विभागांचे योगदान - Marathi News | All departments contributions for the ideal village | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदर्श ग्रामसाठी सर्व विभागांचे योगदान

राज्यपाल, खासदार आणि आमदार आदर्शग्राम योजना ही अत्यंत चांगल्या हेतूने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

तंटामुक्त समित्या नामधारी - Marathi News | Nominated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तंटामुक्त समित्या नामधारी

गावातील तंटे गावातच मिटविले जावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हाती घेण्यात आले आहे. ...

१२ कोळसा खाणी, तरीही वीज प्रकल्पाची प्रतीक्षाच - Marathi News | 12 coal mines, yet waiting for power project | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१२ कोळसा खाणी, तरीही वीज प्रकल्पाची प्रतीक्षाच

वणी परिसरात प्रचंड खनिज संपत्ती असतानाही या परिसराला वीज प्रकल्प सतत हुलकावणी देत आहेत. ...

ढेपीचे भाव वाढल्याने दूध व्यावसायिक अडचणीत - Marathi News | Due to the increase in the prices of milk, the milk is in business hardship | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ढेपीचे भाव वाढल्याने दूध व्यावसायिक अडचणीत

सरकीपासून तयर होणाऱ्या ढेपीचे भाव अचानक वाढल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आणि दूध व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. ...

पोलीस आणि जनता यांच्यात मैत्रीपूर्ण भावना असावी - Marathi News | There should be friendly feelings between the police and the public | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस आणि जनता यांच्यात मैत्रीपूर्ण भावना असावी

व्यापाऱ्यांच्या मनात सुरक्षितेची भावना जागृत होण्यासाठी मार्केट लाईनमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येईल. ...

रस्त्याच्या दैैनावस्थेने विद्यार्थ्यांचे हाल - Marathi News | The students' hall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रस्त्याच्या दैैनावस्थेने विद्यार्थ्यांचे हाल

नांदेपेरा ते भुरकी रस्ता चिखलाने माखला असून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना चिखल तुडवित जावे लागत आहे. ...