लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात वीज कोसळून दोन ठार - Marathi News | Two killed in electricity in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात वीज कोसळून दोन ठार

जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. ...

पुढल्या वर्षी लवकर या... : - Marathi News | Early next year ...: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुढल्या वर्षी लवकर या... :

यवतमाळ शहरासह जिल्ह्यात दहा दिवस गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ...

राजकारण न करता ग्रामविकास साधा - Marathi News | Without the politics, make rural development | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राजकारण न करता ग्रामविकास साधा

आदर्श गावाच्या निर्मितीसाठी पक्षीय राजकारण दूर ठेवून मतभेद विसरून ग्रामविकासाचे कार्य करावे, असे आवाहन हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनी केले. ...

हरणाचे शिकारी दोन महिन्यांपासून पसार - Marathi News | The hunter's hunter has spread for two months | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हरणाचे शिकारी दोन महिन्यांपासून पसार

येथील वन नाक्यावर दोन महिन्यांपूर्वी हरणाची शिकार करणारा शिकारी वन कोठडीतून पसार झाले होते. ...

सर्वसाधारण सभा ठरणार वादळी - Marathi News | The general meeting will be held windy | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सर्वसाधारण सभा ठरणार वादळी

उद्या बुधवारी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याचे संकेत मिळत आहे. ...

प्रारूप आराखडा आयुक्तांच्या दरबारात - Marathi News | Draft plan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रारूप आराखडा आयुक्तांच्या दरबारात

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे गट आणि गणांची प्रारूप रचना आयुक्तांकडे सादर करताच आता इच्छुकांचे सर्व लक्ष आयुक्तालयाकडे लागले आहे. ...

अ‍ॅट्रॉसिटीला विरोध नाही, गैरवापर टाळावा - Marathi News | Do not oppose atrocity, avoid abuse | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अ‍ॅट्रॉसिटीला विरोध नाही, गैरवापर टाळावा

मराठा-कुणबी समाजाचा २५ सप्टेंबर रोजी यवतमाळात मूक क्रांती मोर्चा आयोजित असून त्याच्या तयारीसाठी मंगळवारी येथील संदीप मंगलम्मध्ये पार पडलेल्या ...

मराठा-कुणबी समाजाचा २५ ला मूक क्रांती मोर्चा - Marathi News | Maratha Kranti Morcha of Maratha-Kunbi Community | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठा-कुणबी समाजाचा २५ ला मूक क्रांती मोर्चा

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ यवतमाळातही मराठा-कुणबी समाजाच्यावतीने मूक क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

‘त्या’ कास्तकारासाठी द्रवले वाहतूक पोलिसांचे मन - Marathi News | 'The mind of the traffic police for the ransom' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘त्या’ कास्तकारासाठी द्रवले वाहतूक पोलिसांचे मन

एकेकाळी २० एकर शेती कसणारा कास्तकार आज भणंग जीवन जगत असल्याची बाब ‘लोकमत’ने उजेडात आणली. ...