लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
सदृढ समाज स्वास्थ्यासाठी विजयबाबूंची धडपड प्रेरणादायी - Marathi News | Behind the Healthy Behaviors for Healthy Health | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सदृढ समाज स्वास्थ्यासाठी विजयबाबूंची धडपड प्रेरणादायी

समाजातील शेवटच्या घटकाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विजयबाबूंची सुरू असलेली धडपड आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, ...

जिल्ह्यात दुर्गोत्सव भारनियमनमुक्त - Marathi News | Durgotsav in the district is free of charge | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात दुर्गोत्सव भारनियमनमुक्त

देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या दुर्गोत्सवात वीज पुरवठ्याचा अडसर येऊ नये म्हणून दुर्गोत्सवाच्या काळात अखंंड वीज पुरवठा ...

मनसेने जाळला विदर्भाचा नकाशा - Marathi News | Map of Vidarbha burned by MNS | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मनसेने जाळला विदर्भाचा नकाशा

मनसेच्या कार्यकर्त्यांनी विदर्भवादी नेत्यांवर हल्लाबोल करीत विदर्भ राज्य जनआंदोलन समितीचा झेंडा जळला. शनिवारी विदर्भवाद्यांच्या विरोधात नारेबाजी केली. ...

कळंब नगरपंचायतीचा निवडणूक खर्च घोटाळा - Marathi News | Kalamb Nagar Panchayati election expenses scam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कळंब नगरपंचायतीचा निवडणूक खर्च घोटाळा

मागील वर्षी कळंब ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले. आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर दरम्यान नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. ...

‘त्या’ कास्तकाराला वृद्धाश्रमात आश्रय - Marathi News | 'That' shelter in Kastankara old age home | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘त्या’ कास्तकाराला वृद्धाश्रमात आश्रय

निराधार जीवन जगत असलेल्या अनंतराव नामक कास्तकाराला उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमाने आश्रय दिला. ...

‘वायपीएस’मध्ये तंबाखूमुक्ती कार्यशाळा - Marathi News | Tobacco Free Service Workshop in 'Yps' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘वायपीएस’मध्ये तंबाखूमुक्ती कार्यशाळा

येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये तंबाखूमुक्ती कार्यशाळा पार पडली. यावेळी तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ...

अ‍ॅट्रोसिटीच्या अंमलबजावणीसाठी धरणे - Marathi News | For the execution of atrocity | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अ‍ॅट्रोसिटीच्या अंमलबजावणीसाठी धरणे

अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट कृती समितीने धरणे दिले. ...

दारुबंदीसाठी गौळच्या महिला ठाण्यावर - Marathi News | Gaul's female station for liquor ban | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारुबंदीसाठी गौळच्या महिला ठाण्यावर

पोफाळी पोलीस ठाण्याअंतर्गत गौळ (खुर्द) येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळली जात असून त्याची खुलेआम विक्री होत आहे. ...

उमरखेड दगडफेक घटनेत निरपराधांना त्रास देऊ नका - Marathi News | Do not bother the innocent in the incident of the Umarkhed stone incident | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड दगडफेक घटनेत निरपराधांना त्रास देऊ नका

कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना निरपराधांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, ...