लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

नेत्यांना ‘सोयी’च्या उमेदवारांचा शोध - Marathi News | Leaders' search of 'comfort' candidates | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेत्यांना ‘सोयी’च्या उमेदवारांचा शोध

नगरपरिषद निवडणुकांचे वारे आता वेगाने वाहयला लागले असून सोयीचा उमेदवार शोधण्याची सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये सध्या धडपड सुरू आहे. ...

गोड सीताफळे : - Marathi News | Sweet Sathfale: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गोड सीताफळे :

हिवाळ्याची चाहूल लागताच निसर्गात सीताफळे, पेरू, बोरं अशा फळांची चंगळ सुरू होते. ...

सातारा, सोलापूरच्या खेळाडूंनी गाजविले मैदान - Marathi News | Athletes of Satara, Solapur, Gajewal Ground | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सातारा, सोलापूरच्या खेळाडूंनी गाजविले मैदान

येथील नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत सातारा, सोलापूर व पुण्याच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवित पदकांची लयलूट केली ...

शाळेची पाहणी : - Marathi News | School Inspection: | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शाळेची पाहणी :

वाचन प्रेरणा दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी... ...

पिस्तुल रोखणारे सीसीटीव्हीत कैद - Marathi News | CCTV footage preventing pistols | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पिस्तुल रोखणारे सीसीटीव्हीत कैद

येथील शासकीय रुगाणालय परिसरातील वाईन बारमध्ये दारूपित एका टोळक्याने वेटरवर चक्क पिस्तूल रोखले. ...

४२ हजार हेक्टरवरील सोयाबीन बाधित - Marathi News | 42 thousand hectare soybean inhibited | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :४२ हजार हेक्टरवरील सोयाबीन बाधित

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार हेक्टरवरील सोयाबीन पीक बाधीत झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे. ...

जुन्या पेंशनसाठी कर्मचाऱ्यांची धडक - Marathi News | Employees Strike for Old Pension | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जुन्या पेंशनसाठी कर्मचाऱ्यांची धडक

परिभाषित अंशदायी सेवानिवृत्ती योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...

शेवटचे दान करताना बुद्धविहाराच्या द्वारात सोडला प्राण - Marathi News | Pran is left with the help of Buddha Vihara during the last donation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेवटचे दान करताना बुद्धविहाराच्या द्वारात सोडला प्राण

कष्टातून मिळविलेली आयुष्यातील पुंजी शेवटच्या क्षणी समाजाला दान करण्याची इच्छा तिने शेजाऱ्यांकडे व्यक्त केली. ...

यवतमाळच्या दादागिरीची क्रेझ क्षणभंगूर - Marathi News | Yavatmal's fleet of skirmishes flew away | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या दादागिरीची क्रेझ क्षणभंगूर

किशोरवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी विश्वाविषयी प्रचंड उत्सूकता असते. हा थ्रिल आपणही अनुभवावा अशी सुप्त ईच्छा प्रत्येकाच्या मनात काही काळ घोंगावते. ...