लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी रास्ता रोको - Marathi News | Stop the road for the independent Vidarbha state | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी रास्ता रोको

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी बुधवारी येथील बसस्थानक चौकात विदर्भ राज्य आंदोलन ...

जिल्हा परिषदेचा बिगूल वाजला - Marathi News | The zilla parishad was a big bang | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेचा बिगूल वाजला

जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगूल अखेर बुधवारी वाजला. ...

वणीत विनापरवाना टोलचे बांधकाम - Marathi News | Construction of unannounced toll in the forest | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत विनापरवाना टोलचे बांधकाम

करंजी ते चंद्रपूर या मार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने वणीत पालिकेची कोणतीही परवानगी न घेता टोल नाक्याचे बांधकाम केले ...

खेड्यातील शाळा आता नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर - Marathi News | The village school is now on the threshold of a new revolution | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खेड्यातील शाळा आता नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर

संगणकाच्या युगात आता गावखेडी कात टाकत आहे. शाळासुद्धा आता नवे स्वप्न घेऊन पुढे येताना दिसत आहे. ...

सावळी सर्कलमध्ये काँग्रेसला गळती - Marathi News | Congress loses in Savani Circle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सावळी सर्कलमध्ये काँग्रेसला गळती

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सावळी सर्कलमध्ये पक्ष प्रवेश सोहळ्यांचे प्रमाण वाढले आहे. ...

१२ हजार कृषिपंपांना वीज पुरवठ्याचे टार्गेट - Marathi News | Target for power supply to 12 thousand farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१२ हजार कृषिपंपांना वीज पुरवठ्याचे टार्गेट

जिल्ह्यात सध्या कृषीपंपांसाठी ८८८३ अर्ज प्रलंबित आहे. तसेच पुढील तीन महिन्यात ३२७९ ग्राहक कृषीपंपासाठी अपेक्षित आहेत. ...

कंत्राटदारांनी एकमेकांविरूद्ध थोपटले दंड - Marathi News | Prohibition of contracts against contractors | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कंत्राटदारांनी एकमेकांविरूद्ध थोपटले दंड

पुसद विभागातील हॉटमिक्स व लहान कंत्राटदारांनी एकमेकांना उघडे पाडण्यासाठी दंड थोपटले आहे. ...

‘नाम’ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर - Marathi News | Look forward to the help of 'Nam' farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘नाम’ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर

शेतकऱ्यांनी संकटाला न घाबरता परिश्रमातून शेती पिकविली पाहिजे. परिश्रम केल्यानंतर संकट आलेच तर न घाबरता त्याच्याशी दोन हात करता आले पाहजे. ...

बँकेसमोरील रांगा संपता संपेना - Marathi News | Finishing the range beyond the bank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बँकेसमोरील रांगा संपता संपेना

नोटाबंदी होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला; तरीही बँकांसमोरील रांगा कायम आहे. ...