लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

बाभूळगाव येथे धम्मपरिषदेची सांगता - Marathi News | Confirmation of the temple of Babhulgaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाभूळगाव येथे धम्मपरिषदेची सांगता

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित तीन दिवसीय सातव्या धम्म परिषदेच्या समारोप उत्साहात पार पडला. ...

जिल्हा क्रीडा विकासासाठी आठ कोटी - Marathi News | 8 crore for the development of district sports | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा क्रीडा विकासासाठी आठ कोटी

जिल्ह्यात खेळाच्या पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने २०१६-१७ या वर्षासाठी यवतमाळ जिल्ह्यासाठी तब्बल आठ कोटी रुपयाची तरतूद केली आहे. ...

घसरलेली तूर पोहोचली ५२०० रूपयांवर - Marathi News | Declined tur reached Rs 5200 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घसरलेली तूर पोहोचली ५२०० रूपयांवर

काही दिवसांपूर्वी ३,८०० ते ४,२०० रूपये क्विंटलच्या घरात असलेली तूर सोमवारी ५,२०० रूपये क्विंटल दराने विकली गेली. ...

सीसीएफपुढे तस्करांचे आव्हान - Marathi News | Challenge of Smugglers Against CCF | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सीसीएफपुढे तस्करांचे आव्हान

येथील नवे मुख्य वनसंरक्षक जी. टी. चव्हाण यांच्यापुढे सागवानाची अवैध तोड, तस्करी आणि दुर्र्मीळ वन्यजीवांची शिकार रोखण्याचे आव्हान राहणार आहे. ...

नृत्य मर्दानी : - Marathi News | Dance masala: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नृत्य मर्दानी :

सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम आहे. या कार्यक्रमांना सामाजिक संदेशाची झालर दिसते. ...

मुलगी विकत घेऊनच करावे लागते लग्न - Marathi News | The girl has to buy the wedding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुलगी विकत घेऊनच करावे लागते लग्न

विकासाचे दावे करणाऱ्या मध्य प्रदेशात उपवर मुलींची संख्या घटली. तेथील उपवर मुले आयुष्यभर अविवाहित राहण्याच्या भीतीने अखेर महाराष्ट्रातील मुली चक्क विकत घेत आहेत. ...

सात हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली - Marathi News | The scholarship of seven thousand students has remained | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सात हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली

सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील तब्बल सात हजार विद्यार्थ्यांचे पैसे मुख्याध्यापकांच्या तांत्रिक चुकीमुळे लटकले आहेत. ...

यवतमाळमध्ये शेकडो भाविकांना अन्नातून विषबाधा - Marathi News | Yavatmal has hundreds of food poisoning for hundreds of devotees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळमध्ये शेकडो भाविकांना अन्नातून विषबाधा

बाजीराव महाराज महोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमातून शेकडो भाविकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. ...

बोगस पावत्यांच्या आधारे काढली जात आहेत बिले - Marathi News | Bills are being made on the basis of bogus receipts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोगस पावत्यांच्या आधारे काढली जात आहेत बिले

विविध प्रकारच्या कामांची बिले बोगस पावत्यांच्या आधारे काढली जात आहे. ...