लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

उमरखेडच्या भाजपा आमदारांना गावकऱ्यांनी सुनावले खडेबोल - Marathi News | The villagers of Umarkhed told the MLAs that Khadebol | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेडच्या भाजपा आमदारांना गावकऱ्यांनी सुनावले खडेबोल

तालुक्यातील समस्यांचा विशेषत: पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी नगरपालिका सभागृहात शुक्रवारी आमसभा पार पडली. ...

मजहब नही सिखाता, आपस मे बैर रखना - Marathi News | Religion does not teach, hating one another | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मजहब नही सिखाता, आपस मे बैर रखना

सर्व जाती, धर्मातील विचारवंतांनी एका छताखाली येऊन समाजाला योग्य मार्गदर्शन करणे ही काळाची गरज आहे, ...

पुसदमध्ये पथदिव्यांच्या दुरुस्ती कामाला गती - Marathi News | Patience repair works in speed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये पथदिव्यांच्या दुरुस्ती कामाला गती

शहरातील बंद असलेल्या पथदिवे दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला असून शहरातील बहुतांश भागातील खांबांवरील पथदिवे प्रकाशमान झाले आहे. ...

दुचाकीचा कट जीवावर बेतला, सख्ख्या भावांनी सूड उगवला - Marathi News | The bribe of the two-wheeled soldier, and some of the brothers grew up in retaliation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुचाकीचा कट जीवावर बेतला, सख्ख्या भावांनी सूड उगवला

ढाब्यावर जेवणासाठी जात असताना दुचाकीचा कट लागून वाद झाला. यात एकाने दुसऱ्याला मारहाण केली. ...

यवतमाळच्या बीडीओंना आयुक्तांचा दणका - Marathi News | Commissioner of Yavatmal Bidon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या बीडीओंना आयुक्तांचा दणका

जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्ययन सक्षम करण्यासाठी पंचायत समितीच्या परिसरात बहुअपंग प्रवर्ग प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. ...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेतर्फे रास्ता रोको - Marathi News | Stop the way by Shivsena for the farmers' debt waiver | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेतर्फे रास्ता रोको

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन शनिवारी ठिकठिकाणी शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्यात आला. ...

तीन अपघातात पोलिसासह तीन ठार - Marathi News | Three killed with policemen in three accidents | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तीन अपघातात पोलिसासह तीन ठार

यवतमाळ, दारव्हा व अकोलाबाजार येथे घडलेल्या अपघाताच्या तीन घटनांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह तीन जण ठार झाले. ...

भाजपची महिलेला संधी, काँग्रेसने मात्र डावलले - Marathi News | BJP women's chance, Congress only gave up | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भाजपची महिलेला संधी, काँग्रेसने मात्र डावलले

जिल्हा परिषदेतील भाजपाच्या गटनेतेपदी मंगला पावडे, तर काँग्रेसच्या गटनेतेपदी राम देवसरकर यांची निवड झाली. ...

नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांनी फसवणूक - Marathi News | 14 lakhs fraud by showing bait for job | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांनी फसवणूक

विविध विभागात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची १४ लाख ४० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ...