लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

बिटरगावातील व्यापाऱ्याच्या खुनामागे पैशाचा वाद - Marathi News | Money laundering after Bittergau merchant murder | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बिटरगावातील व्यापाऱ्याच्या खुनामागे पैशाचा वाद

बिटरगाव येथील धान्य व्यापाऱ्याच्या खुनामागे धान्य खरेदीतील पैशाचा वाद असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...

खून करून जाळलेला ‘तो’ मृतदेह लोहारातील - Marathi News | The body of the murderer 'Loharahara' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खून करून जाळलेला ‘तो’ मृतदेह लोहारातील

येथील सानेगुरुजीनगरात शनिवारी आढळलेल्या अज्ञात प्रेताची ओळख पटवून गुन्ह्याचा छडा अवघ्या २४ तासात लावण्यात पोलिसांना यश आले. ...

सांस्कृतिक भवनासाठी ५० लाख - Marathi News | 50 lakh for cultural building | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सांस्कृतिक भवनासाठी ५० लाख

येथील संभाजीनगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे दहा वर्षांपासून रखडलेले काम आता पूर्णत्वास जाणार आहे. ...

मृतदेह घेऊन नातेवाईक ठाण्यात - Marathi News | Relatives relative to take the dead body in Thane | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मृतदेह घेऊन नातेवाईक ठाण्यात

आरोपीच्या अटकेची मागणी करत व्यापाऱ्याचा मृतदेह घेऊन नातेवाईक रविवारी दुपारी बिटरगाव ठाण्यात धडकल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. ...

काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार - Marathi News | Felicitated the newly elected members of the Congress | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

काँग्रेसच्या जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा रविवारी येथील चिंतामणी मैदानावर पार पडला. ...

शेतकरी आसूड यात्रेचा जनता दरबार - Marathi News | Farmer Aoodad Yatra Janata Darbar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकरी आसूड यात्रेचा जनता दरबार

शेतमालाला हमी भाव आणि संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली. आता मात्र त्यांनी शब्द फिरविला असून शेतकऱ्यांसाठी पैसा नसल्याचे सांगत आहेत. ...

‘जेडीआयईटी’मध्ये टेक्नो-एक्स्ट्रीम राष्ट्रीय परिषद - Marathi News | Techno-XC National Council in JediT | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’मध्ये टेक्नो-एक्स्ट्रीम राष्ट्रीय परिषद

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरूवार ३० मार्च रोजी ‘टेक्नो-एक्स्ट्रीम-१७’ ही राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. ...

नाफेड, व्हीसीएमएसला नोटीस - Marathi News | Notice to NAFED, VCMS | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नाफेड, व्हीसीएमएसला नोटीस

बनावट टोकनच्या माध्यमातून तूर खरेदी झाल्याप्रकरणी बाजार समितीने नाफेड व व्हीसीएमएसला नोटीस बजावली. ...

मार्चमध्येच मे हिटचा तडाखा - Marathi News | In March itself hit the hit | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मार्चमध्येच मे हिटचा तडाखा

यंदा मार्च महिन्यातच जिल्हावासीयांना मे हिटचा तडाखा बसला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. ...