लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
पांढरकवडा पालिकेला एक कोटीचा पुरस्कार - Marathi News | One crore award to Pandarakavada Municipal Corporation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडा पालिकेला एक कोटीचा पुरस्कार

नगरविकासाच्या कामात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पांढरकवडा नगरपरिषदेने अमरावती विभागातून व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. ...

पूस नदी झाली कचराकुंडी - Marathi News | Pus river came to Kurchakundi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पूस नदी झाली कचराकुंडी

कधीकाळी शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूस नदीचे स्वरूप आज अत्यंत विदारक झाले आहे. ...

मिटींग, दौऱ्याच्या नावाखाली पंचायत समितीत ठणठणाट - Marathi News | Meeting, adjournment in Panchayat Samiti under the name of tour | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मिटींग, दौऱ्याच्या नावाखाली पंचायत समितीत ठणठणाट

मजुरी बुडवून, प्रवासाचा खर्च करून, शारीरिक त्रास सहन करून काम घेऊन येणाऱ्या नागरिकांना पंचायत समिती कार्यालयातून आल्यापावली परत जावे लागते. ...

जलयुक्तच्या कामांना मंत्र्यांची भेट - Marathi News | Minister's visit to water works | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जलयुक्तच्या कामांना मंत्र्यांची भेट

राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी तालुक्यातील तीन गावांना भेट देऊन तेथील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी केली. ...

केंद्रीय सर्वेक्षणाने यवतमाळ शहर स्वच्छतेचा पर्दाफाश - Marathi News | Yavatmal city cleanliness exposed by Central Survey | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :केंद्रीय सर्वेक्षणाने यवतमाळ शहर स्वच्छतेचा पर्दाफाश

शहरातील घाणीचे साम्राज्य व नियमित न होणाऱ्या साफसफाईबाबत नगरसेवक व नागरिक नियमितच तक्रारी करतात. ...

मुख्यमंत्री साहेब, कर्जमाफी आणि तुरीचे चुकारे द्या हो ! - Marathi News | Give the Chief Minister, the debt waiver and pirate! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुख्यमंत्री साहेब, कर्जमाफी आणि तुरीचे चुकारे द्या हो !

आर्थिक विवंचनेला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतमालाचे दर दररोज कोसळत आहे. ...

वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये फूट - Marathi News | VECOLOGY employees split | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये फूट

वणी तालुक्यातील बंद पडलेल्या पिंपळगाव वेकोलि कोळसा खाण बंद पडल्यानंतर या खाणीत कार्यरत १८७ कर्मचाऱ्यांचे ...

अध्यक्षांचा राजीनामा पडला लांबणीवर - Marathi News | The resignation of the President was postponed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अध्यक्षांचा राजीनामा पडला लांबणीवर

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचा निर्णय ११ मेपर्यंत लांबणीवर पडला आहे. ...

पुसद तालुक्यात भीषण पाणीटंचाई - Marathi News | Heavy water shortage in Pusad taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद तालुक्यात भीषण पाणीटंचाई

संपूर्ण राज्याला जलक्रांतीचा संदेश देणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांचा पुसद तालुका अद्यापही टॅँकरमुक्त होऊ शकला नाही. ...