सरकार के खिलाफ हल्लाबोल... आपकी आवाज हल्लाबोल... इस विदर्भ की आवाज हल्लाबोल... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रचंड आवेशात शुक्रवारी येथून हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात करण्यात आली. ...
क्या हुआ तेरा वादा! ओ कसम ओ इरादा! चे बॅनरवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र सायकलवर बांधून आर्णीचा अवधूत गायकवाड दाभडी ते वडनगरपर्यंत जनधन योजनेच्या बँक पासबुकच्या झेरॉक्स घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गावात नेऊन देणार आहे. त्याने 1 डिस ...
जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची राजकीय वाताहत झाली आहे. आधीच तीन पक्ष व अपक्षाचे सरकार आणि त्यात अभ्यासू व अनुभवी सदस्यांची प्रचंड वाणवा असल्याने ...
यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसाने पुसद शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. शहरात आठवड्यातून तीन दिवसच नळ येत असून नगरपरिषदेच्या नियोजनशून्यतेचा फटका नागरिकांना बसत आहे. ...
अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही कुण्याही धर्माविरुद्ध नसून समाजातील वाईट प्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी आहे. महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी कायदा संमत केल्याने अनेक अपराध्यांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव कसबा : दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत परिसर व आठवडीबाजार परिसरात बुलडोजर फिरवून अतिक्रमण हटविले.गेल्या काही वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यामुळे अतिक्रमण काढण्याची ...