महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात गेली कित्येक वर्षे बसस्थानकांच्या साफसफाईचे कंत्राट स्थानिक पातळीवर दिले जात असताना यावर्षी मात्र पुण्यातील एकाच कंपनीला संपूर्ण राज्यातील बसस्थानकांच्या साफसफाईचे कंत्राट दिले असून त्याची किंमत तब्बल ४६३ कोटी ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त, अशी जिल्ह्याची नकारात्मक ओळख पुसण्यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याचे नियोजन आहे. ...
शेतात टॉवर उभारताना पिकांचे नुकसान करणा-या पॉवर ग्रिड कंपनीविरुद्ध शेतकरी ओरड करीत आहेत. मात्र, या कंपनीचे अधिकारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचा-यांना आपला तोरा दाखवून सोयीच्या आॅर्डर काढून घेत आहे. ...
यवतमाळ जिल्ह्याच्या वणी आणि पांढरकवडा उपविभागात अनेक ठिकाणी कोंबडबाजार बहरला आहे. कोंबड्याच्या झुंजीवर पैसा लावण्याच्या या खेळात दररोज प्रत्येक ठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होत आहेत. पोलिसांच्या संरक्षणात हा कोंबडबाजार सुरू आहे, हे विशेष. ...
प्रकल्पग्रस्तांसाठी कायद्याची लढाई लढणाऱ्या एका वकिलाने शेतकऱ्यांच्या दोन कोटींच्या मोबदल्यातील अर्ध्या रकमेवर (सुमारे एक कोटी) आपल्या वकील फीची मोहर उमटविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...