लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव कसबा : दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत परिसर व आठवडीबाजार परिसरात बुलडोजर फिरवून अतिक्रमण हटविले.गेल्या काही वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यामुळे अतिक्रमण काढण्याची ...
कीटकनाशक फवारणीतील शेतकरी मृत्यूची दखल घेत प्रधान कृषी सचिवांनी पश्चिम विदर्भात पाच प्रकारच्या कीटकनाशक संमिश्रणांवर पुढील ६० दिवसांसाठी विक्रीवर बंदी घातली आहे. ...
नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या कपाशीने यंदा शेतकºयांना धोका दिला आहे. गुलाबी अळी, बोंडअळीने होत्याचे नव्हते केले. यामुळे खर्चही भरून निघणार नसल्याने अनेक शेतकºयांनी शेतावर नांगर फिरविला आहे. ...
जिल्ह्यातील १२ शासकीय हमी केंद्रांवर आत्तापर्यंत खरेदी झालेल्या धान्याचे सुमारे पाच कोटींचे चुकारे अडले आहे. यामुळे हमी केंद्र नावालाच उरले असून शेतकरी आर्थिक विवेचनेला सामोरे जात आहे. ...
तालुक्यातील चातारी ते साखरा या साडेतीन किलोमीटरच्या अर्धवट पांदण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी चातारी येथील शेतकºयांनी चक्क रस्त्यावरच मंगळवारपासून उपोषण सुरु केले आहे. ...
वाघ पकडण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गावकºयांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांचे वाहन पेटवून दिले होते. या घटनेमागे वाहनावर अंबरदिवा नसणे हे प्रमुख कारण पुढे आले, असा अहवाल जिल्हा दंडाधिकाºयांनी शासनाला पाठविला आहे. ...
मेहनत आणि सातत्याने रियाज हेच आपल्या यशाचे गमक असून बालवाडीपासूनच गायनाचे धडे वडिलांनी दिले. आपल्याला शास्त्रीय सुगम संगीताची आवड असून मोठे गायक व्हायचे आहे, ...
महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाला मंगळवारपासून येथील आझाद मैदानात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अॅड. अशोक बसोत्रा यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर उहापोह केला. ...
कुंभार समाज बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांचा ‘कुंभश्री’ दिवाळी अंक आणि रुद्राक्षाचे रोपटे देऊन येथील ‘प्रेरणास्थळ’ येथे गौरव करण्यात आला. ...