छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 1 लक्ष 94 हजार 97 शेतक-यांना लाभ मिळाला आहे. ...
राजेश निस्ताने ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदी यांनी फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन, फॉरेन असा ‘फाईव्ह एफ’चा विकास मंत्र दिला होता. परंतु भाजपा सरकारची तीन वर्षे लोटूनही हे ‘फाईव्ह एफ’ उगव ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ने संपूर्ण देशात प्रसिद्धीस आलेल्या दाभडी (ता. आर्णी) येथील कैलास किसन मानकर (२७) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजता घडली. ...
आधी पायाभूत सुविधांचा विकास आणि नंतरच भूखंडांची विक्री असे नवे धोरण महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) निश्चित केले असून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. ...
वणी शहराला पाणी पुरवठा करणाºया निर्गुडा नदीचा जलस्त्रोत संपण्याच्या वाटेवर आहे. यावर मात करण्यासाठी वणी शहराला वर्धा नदीवरून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ...
दोन कोटी जमा : आठ हजार शेतकऱ्यांनी भरले बिलआॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकऱ्यांकडे ७४६ कोटींचे कृषी पंपाचे वीज बिल थकले आहे. ३० नोव्हेंरपर्यंत बिल न भरल्यास शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वीज कंपनीने दिला होता. या कालावधीत ...
महाविद्यालयांमधील छात्रसंघाच्या निवडणुकांबाबत शिक्षण मंत्री चालढकल करीत आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी सायंकाळी अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांसह, मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. ...