आर्णी तालुक्याच्या ज्या दाभडीत शेतकरी प्रश्नानावर मोदींनी चाय पे चर्चा केली, केंद्रात व राज्यात सत्ता मिळवली त्याच आर्णी तालुक्यातील दाभडी गावात विठ्ठल सवाई राठोड या शेतकऱ्याने २०१४ साली आत्महत्या केली. ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार १९ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रमुख आमदारांची बैठक घेत आहेत. यात जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेतला जाणार आहे. ...
जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व तीन हजार ५३ शाळांमध्ये मुला-मुलींसाठी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र शौचालये बांधलेली आहे, असे प्रतिज्ञापत्र जिल्हा परिषदेने पाच वर्षांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात सादर केले. ...
पंधरा दिवसात नवे वर्ष उजाडत आहे. २०१८ हे नवे वर्ष विविध खगोलीय घटनांनी भरलेले राहणार आहे. दोन चंद्रग्रहणे, खग्रास सूर्यग्रहण यावर्षी पाहता येणार आहेत. ...
आशिया कप हॉकी स्पर्धा, वर्ल्ड हॉकी लिग यांसह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारताला विजयी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे शासन दरबारी बेदखल आहे. राज्य क्रीडा धोरणानुसार ...